- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Video: चाहत्याला मारलं, मग फोनच फेकून दिला; लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आदित्यचं गैरवर्तन
Aditya Narayan’s Concert: गायक आदित्य नारायणचा (Aditya Narayan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आदित्य (Viral Video) भिलाईमध्ये एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. कॉन्सर्ट सुरू असताना आदित्यने एका चाहत्याचा फोन हिसकावून फेकून दिला. त्याचे हे वागणे चाहत्यांना आजिबात आवडले नाही आणि यूजर्स त्याला या कारणावरून मोठ्या […]
-
12th Fail सिनेमाबद्दल इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने थेटच सांगितलं; म्हणाला, “जिद्द आणि संघर्षाची… “
Rohit Sharma 12th Fail Movie: ’12th फेल’ (12th Fail Movie) सिनेमाने चाहत्यांच्या मनात स्वतःचे अनोख स्थान निर्माण केलं. विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांच्या ’12th फेल’ सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. तर दुसरीकडे अभिनेता विक्रांत मेसी आणि अभिनेत्री मेधा शंकर हिने देखील त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला. आता टीम इंडिया (Team India) लोकप्रिय कर्णधार […]
-
रिलीजच्या तिसऱ्या दिवशी दणक्यात आपटला ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’, शाहीदचा सिनेमा डब्बागुल?
Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya Box Office Collection Day 3: 2024 हे वर्ष हिंदी प्रेक्षकांसाठी काही खास जाणार नाही. 2023 मध्ये शाहरुख खानने (Shah Rukh Khan) वर्षाची सुरुवात अशी धमाकेदार केली होती, याचे वर्षभर पडसाद उमटत होते. परंतु 2024 हे वर्ष अनेक बाबतीत थंडावलेले दिसते. याचाच अर्थ असा की रसिकांना अद्याप असा एकही चित्रपट […]
-
पहिल्या आठवड्यातच लाल सलामची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस
Lal Salaam Box Office Collection Day 3: ऐश्वर्या (Aishwarya) रजनीकांत (Rajinikanth) दिग्दर्शित ‘लाल सलाम’ (Lal Salaam Movie) शुक्रवारी (9 फेब्रुवारी) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रजनीकांतने विष्णू विशाल आणि विक्रांत (Vikrant) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या स्पोर्ट्स ड्रामामध्ये एक विस्तारित कॅमिओ केला आहे. चित्रपटाची ओपनिंग थंड असताना वीकेंडलाही चित्रपटाच्या कमाईत कोणतीही मोठी झेप झालेली नाही. ‘लाल सलाम’ने रिलीजच्या […]
-
Prajakta Mali: प्राजक्ता माळीने काढलीये खास मित्रमंडळात “भिशी”
Bhishi Mitra Mandal Movie: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे (Prajakta Mali) नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. (Marathi Movie) आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” (Bhishi Mitra Mandal Movie) असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव […]
-
Horoscope Today : ‘या’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 12 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंची पत्नी होणार खासदार; सागरिका घोष यांना राज्यसभेचे तिकीट
RajyaSabha Election : काही दिवसांपूर्वीचं तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. महुआ मोइत्रा यांची देशभरात अभ्यासू खासदार आणि मोदींवर सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून ओळख होती. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आणखी एक अभ्यासू चेहरा राज्यसभेत (RajyaSabha Election) पाठवण्याच निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष (Sagarika […]
-
LokSabha Election! उद्धव ठाकरेंची तोफ विखेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार…
LokSabha Election : राज्यात येत्या काळात लोकसभा (LokSabha Election) तसेच विधानसभा निवडणुका या होणार आहे त्यानुषंगाने आता राजकीय नेतेमंडळींच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसीय नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. 13 आणि 14 फेब्रुवारीला या दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यादरम्यान ते शिर्डी लोकसभेच्या अनुषंगाने नेतेमंडळी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद […]
-
Horoscope Today : ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 11 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
लगेच सरकार बरखास्त करा, काय पोरखेळ आहे का? अजितदादा विरोधकांवर कडाडले!
Ajit Pawar : महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली असली तरी अशा भेटींना आणि मागण्यांना काही अर्थ नाही. जनतेला दाखविण्यासाठी केलेला हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूर येथे बोलताना केली. राज्यात गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर शिवसेना नेते उद्धव […]








