- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Sunny Deol: ‘लाहोर 1947’ च्या मेकर्सनी घेतला मोठा निर्णय, खूशखबरी वाचून नाचू लागतील फॅन्स
Sunny Deol Lahore 1947 New Update : ‘गदर 2’ मध्ये (Gadar 2) राडा घातल्यानंतर आता सर्वांच्या नजरा सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी चित्रपटाकडे लागल्या आहेत. सनी देओल सतत त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असतो. आता त्याचा आगामी ‘लाहोर 1947’ हा (Lahore 1947 Movie) चित्रपट चर्चेचा भाग बनला आहे. (Social Media) सनीचा हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शनच्या […]
-
मोदींचे राजकारण… शहांचे गणित अन् पाच भारतरत्न… राजकीय अर्थ काय?
Bharat Ratna : कर्पूरी ठाकूर… चौधरी चरण सिंग… नरसिंह राव, एमएस स्वामीनाथन आणि लालकृष्ण अडवाणी…. मोदी सरकारच्या एका निर्णयाने हे सर्व भारताचे अभूतपूर्व रत्न बनले आहेत. त्यांना मिळालेला भारतरत्न (Bharat Ratna) हा केवळ चांगल्या कामासाठी बक्षीस, पुरस्कार किंवा प्रोत्साहन नसून त्यामागे एक मोठं राजकारण दडलेले आहे… मोदींचे राजकारण… शहांचे गणित आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका […]
-
Saif Ali Khan: ‘सैफ अली खानच्या मुलाला व्हायचंय….’; अभिनेत्याने थेटच सांगून टाकलं
Saif Ali Khan and Kareena Kapoor Star Kid: करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा मोठा मुलगा तैमूर (Taimur) हा सर्वात प्रसिद्ध स्टार किड आहे. लहान वयातच त्याच्याबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याचे पाहायला मिळत. तैमूरने मोठा झाल्यावर हिरो व्हावे असे अनेकांना वाटते, मात्र कपूर कुटुंब आणि पतौडी कुटुंबाप्रमाणे […]
-
‘सर्जनशीलतेच्या नावाखाली…’ : अश्लील सीन्सवरुन मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मला फटकारले
Anurag Thakur slams OTT: ओटीटी (OTT) एक असे व्यासपीठ आहे जिथे कोणताही चित्रपट सहज पाहता येतो. तुम्ही ओटीटीवर (OTT) अनेक चित्रपट आणि वेब सिरीजद्वारे तुमचे मनोरंजन करू शकता. पण, आतापर्यंतचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे अश्लीलता. यासाठी ना कुठले सेन्सॉर बोर्ड (Censor Board) आहे ना काही. अश्लील चित्रपट आणि वेब सिरीज बिन्दास्तपणे दाखवल्या जात आहेत. दरम्यान, […]
-
Siddharth Anand: ‘फायटर’च्या किसिंग सीनबद्दल दिग्दर्शकाने सोडले मौन, म्हणाले…
Siddharth Anand: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्या ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (box office) संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने चांगली कामगिरी केली. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. पण, या चित्रपटावरूनही गदारोळ झाला आहे. चित्रपटातील दीपिका आणि हृतिकच्या किसिंग सीनवरून वाद सुरू आहे. […]
-
Mithun Chakraborty : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना केलं अचानक रुग्णालयात दाखल
Mithun Chakraborty Hospitalised: बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आजही मिथुन चक्रवर्तीचे लाखो चाहते आहेत. पण याच दरम्यान अभिनेत्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना सौम्य झटका आल्याने कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. […]
-
Animal इंग्रजी चित्रपटासाठी ‘या’ टीव्ही अभिनेत्याने दिला आवाज
Ranbir Kapoor Animal Movie English Dubbing On OTT: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘ॲनिमल’ (Animal Movie) चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालल्यानंतर आता ओटीटीवरही (OTT) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर आला आहे. हा चित्रपट इंग्रजीतही डब करण्यात आला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ‘ॲनिमल’चे इंग्रजी डबिंग (Animal English Dubbing) रणबीर कपूरने नाही, तर […]
-
शाहिदच्या ‘TBMAUJ’ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई, वीकेंडला गाजवणार बॉक्स ऑफिस?
TBMAUJ Box Collection Day 1: शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनेन (Kriti Sanon) यांचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. या चित्रपटाला चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही चाहते म्हणत आहेत की, […]
-
शाहिदचा चित्रपट येताच ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर हालत खराब, अॅक्शन रसिकांच्या अपेक्षा धुळीस
Fighter Box Office Collection Day 16: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपट ‘फाइटर’ (Fighter Movie) 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) स्टारर ‘तेरी बातों में ऐसा […]
-
Horoscope Today : आज ‘मेष’ राशीला मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता
Horoscope Today 10 February 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]










