Ankita Lokhande: Ormaxच्या सर्वात लोकप्रिय फिक्शनलमध्ये अंकिता ठरली अव्वल!

Ankita Lokhande: Ormaxच्या सर्वात लोकप्रिय फिक्शनलमध्ये अंकिता ठरली अव्वल!

Ankita Lokhande: अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री अंकिताने आता बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या अभिनयाने वेगळी उंची गाठत आहे. अलीकडेच अंकिता बिग बॉस 17 मध्ये (Bigg Boss 17) एक प्रख्यात स्पर्धक म्हणून उत्तम खेळली आणि तिने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. स्वतःसाठी उभ राहून खेळून सगळ्यांना कायम ती तोडीस तोड देऊन खेळणारी अभिनेत्री ठरली आहे.

प्रेक्षकांनी तिच्यावर अपार प्रेम केलं आणि भारताला आवडत असलेल्या अनेक पात्रांपैकी एक Ormaxचे एक पात्र ती ठरली आहे. अंकिता लोखंडे डिसेंबर 2023 मधील Ormax ची सर्वात लोकप्रिय नॉन फिक्शनल व्यक्तिमत्त्वांपैकी एक ठरली Bollywoodच्या अधिकृत सोशल मीडिया पेज ने ही पोस्ट शेअर केली. अंकिता कपिल शर्मा, मुनावर फारुकी, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांच्यासोबत यात दिसली आहे.

बिग बॉस 17 मध्ये अंकिताच्या अफलातून खेळीने ती आगामी चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकरच्या रिलीजसाठी सज्ज होत आहे. पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री रणदीप हुड्डासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तिने अलीकडेच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली असून 22 मार्च 2024 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

PM Modi : ‘रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच PM मोदींनी मिथुन चक्रवर्तीला फटकारले, म्हणाले…

अंकिता लोखंडेला एअर होस्टेस व्हायचे होते: अंकिता लोखंडेने टीव्हीसोबतच चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. पण एक काळ असा होता की तिला अभिनेत्री नाही तर एअर होस्टेस व्हायचं होतं. कॉलेजमध्ये असताना अंकिता लोखंडेचे स्वप्न एअर होस्टेस व्हायचे होते, पण प्रसिद्धी तिच्या नशिबात लिहिली गेली आणि तिने मनोरंजनाच्या दुनियेत प्रवेश केला.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज