IIFA 2024 Perform: आयफाची लवकरच (IIFA 2024) पार पडणार असून ही रात्र नक्कीच खास होणार यात शंका नाही.
Rockstar DSP: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी भारताला पुन्हा एकदा अभिमान वाटावा अशी गोष्ट केली.
Gatha Navnathanchi: सोनी मराठी वाहिनीवरील नवनाथांची कथा उलगडून दाखवणार्या 'गाथा नवनाथांची' ह्या पौराणिक मालिकेवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केले.
Bigg Boss Marathi Season 5 Day 58 : 'बिग बॉस मराठी' हा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.
Dharmveer 2: 'धर्मवीर 2'च्या प्रमोशन दरम्यान अभिनेता क्षितिश दाते यांनी चित्रपटसृष्टी तसेच वैयक्तिक आयुष्यातील विषयांबद्दल केले भाष्य केले.
Bigg Boss Marathi Season 5 Day 58 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू (Bigg Boss Marathi Season) होऊन आठ आठवडे पूर्ण झाले आहेत.
Pravin Dabas Health Update: प्रवीणची पत्नी आणि अभिनेत्री प्रीती झांगियानी (Preeti Zangiani) हिने त्याच्या हेल्थबाबत महत्वाची अपडेट शेअर केले आहे.
Bigg Boss Marathi Season 5: अरबाज पटेल (Arbaz Patel) बिग बॉसच्या घराबाहेर आला असून त्याचा खेळ आता संपला आहे.
Horoscope Today 23 September 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
जिल्ह्याच्या काही भागात 23 ते 25 सप्टेंबर या कालावधीत विजांच्या कडकडाटांसह वादळीवारा व जोरदार पाऊस कोसळणार आहे.