Horoscope Today 20 September 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Shreya Chaudhary : बोमन इराणी यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाची चित्रपट ‘द मेहता बॉयज’ 20 सप्टेंबर रोज शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवच्या 15व्या आवृत्तीत प्रीमियर होणार आहे.
The Sabarmati Report : विक्रांत मॅसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली.
Meet Binny And Family: सिनेमागृहांमध्ये 'बिन्नी अँड फॅमिली' या स्लाईस ऑफ लाईफ सिनेमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे.
Tamannaa Bhatia: तमन्ना भाटिया तिच्या निर्दोष फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते तिच्या फॅशनच्या अनोख्या अदा सगळ्यांनी आजवर अनुभवल्या.
Emergency : इमर्जन्सी हा कंगनाचा चित्रपट अद्याप प्रदर्शित होऊ शकलेला नाही. याबाबत २५ तारखेपर्यंत निर्णय घ्या असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंं आहे.
Salman Khan Father Salim Khan Threat : सलमान खानचे वडील सलीम खान यांना एका अज्ञात बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली.
Sharvari Wagh On Munjya Movie: प्रतिभाशाली आणि ऊर्जावान शर्वरीने (Sharvari Wagh) 2024 मध्ये धमाकेदार वर्ष घडवले आहे.
Ghaath Trailer Released : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 'बर्लिन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये 'घात' चित्रपटाचा (Ghaath Movie) वर्ल्ड प्रीमियर पार पडला.
Kangana Ranaut On Her Wedding Plan: अभिनेत्री-खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते.