- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
‘बिग बॉस मराठी’च्या घराची मी महाराणी’; निक्कीच्या वक्तव्यावर जान्हवी अन् अरबाज म्हणाले…
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या घरात दररोज नवा ड्रामा सुरू असतो. महिन्याभरातच निक्कीने (Nikki Tamboli) A टीमला रामराम केला आहे.
-
RHTDM 2: ‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वेल, दिया-माधवनला पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न
RHTDM: माधवन अनेकदा इन्स्टाग्रामवर या सिनेमाचं स्मरणरंजन करताना पाहायला मिळत असतो. आता ‘रहना है तेरे दिल में’चा सिक्वेल भेटीला येणार आहे.
-
Bigg Boss Marathi: ‘आपण जे करतो तेच आपल्याला मिळते..’, पॅडी दादांचा अभिजितला टोला
Bigg Boss Marathi New Season: निक्की आणि अभिजीतची जोडी आता घरात कोणता नवीन कल्ला करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
-
अरिजित सिंग बनला नंबर 1 गायक, Spotify वर परदेशी पॉप गायिका टेलर स्विफ्टला टाकले मागे
No.1 Most Followed Artist: 'आशिकी 2' मधील 'तुम ही हो' गाण्यानंतर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता अरिजित सिंग ( Arijit Singh).
-
अरबाजच्या फीलिंग झाल्या आहेत हर्ट; भांडी फोडून करतोय कल्ला, बिग बॉस’च्या घरात मोठा राडा
Bigg Boss Marathi Season 5: अरबाज आणि निक्कीमध्ये जोरदार वादावादी झाली असून अरबाजने या रागातून घरातील वस्तूंची आदळाआपट केली आहे.
-
Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल
Horoscope Today 27 August 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील नवी जोडी पाहिलीत का?
Bigg Boss Marathi New Season Day 30 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) सुरू होऊन बघता बघता एक महिना पूर्ण झाला आहे.
-
Emergency: सिंहासन खाली करो! कंगनाच्या ‘इमर्जन्सी’चं पहिलं गाणं प्रदर्शित, चाहत्यांची उत्सुकता वाढली
खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
-
Bigg Boss Marathi: अंकिता आणि DP दादामध्ये सुरू झाले शाब्दिक बाचाबाची
Bigg Boss Marathi New Season Day 30: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात कालच भाऊचा धक्का पार पडला.
-
Aamir Khan: ‘लाल सिंह चड्ढा’मधील ‘या’ भूमिकेसाठी रियाने दिले ऑडिशन, अभिनेत्याचा मोठा खुलासा
Rhea Chakraborty Auditioned For Laal Singh Chadha: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty ) सध्या चर्चेत आहे.









