Download App
Search
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
Search
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
gallery
»
Gautami Patil Dahihandi Festival Special 2024 Thane Photo
Gautami Patil: गौतमीच्या कातिला अदावर, मुंबईकर फिदा; प्रकाश सुर्वेंची दहीहंडी गाजवली, पाहा फोटो
Written By:
Digambar Jadhav
Published:
August 27, 2024 / 03:13 PM IST
1
/ 8
Gautami Patil Dance Photo: सबसे कातिल गौतमी पाटील म्हणत आपल्या अदांनी महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या गौतमी पाटील यंदा मुंबईतील दहीहंडी उत्सवात ठुमके देत आहे.
2
/ 8
ठाण्यातील मागाठाणे येथील महायुती आणि तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मागाठाणे दहीकाला गोविंदोत्सव 2024 येथे गौतमी पाटीलने आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केल्याचं पाहायला मिळालं.
3
/ 8
आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीन आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी महोत्सवात गौतमीने उपस्थित मुंबईकरांची मने जिंकली.
4
/ 8
दिलखेचक अदा, चेहऱ्यावरील उत्साह आणि मराठी, हिंदी गाण्यांवर ठुमके देत गौतमी मुंबईकरने दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटींनाही मागे टाकल्याचं पाहायला मिळाले आहे.
5
/ 8
विशेष म्हणजे गतवर्षी गौतमी पाटीलने मुंबई गाजवली.
6
/ 8
यंदा देखील गौतमी पाटीलने मुंबईचा दहीहंडी उत्सव गाजवल्याचं पाहायला मिळत आहे.
7
/ 8
मुंबईची दहीहंडी म्हणजे देशभर चर्चा असते, गोविंदा पथकांचे थरावर थर.. अनेक थर.. आणि लक्षावधी बक्षिसांचेही मनोरे मुंबईत बघायला मिळत असतात.
8
/ 8
मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील ठाणे, घाटकोपर, मुंबई येथील प्रसिद्ध दहीहंडी पाहायला लोकं येतात. या लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक सेलिब्रिटीही दहीहंडी उत्सवात असतात.
Tags
dahihandi festival
dahihandi festival Special 2024
Dance
Dance Photo
Gautami Patil
follow us
संबंधित बातम्या
Simran Budharup: बाऊन्सरकडून गैरवर्तन, धक्काही मारला… लालबागच्या मंडपात अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं ?
Shah Rukh Khan: किंग खानचा नवा लूक चांगलाच चर्चेत; नेटकरी म्हणाले, “देखणा SRK…”
Deepika Padukone Baby Photo : दीपिका-रणवीरच्या लेकीची पहिली झलक; फोटो व्हायरल
Khatron Ke Khiladi 14: अभिषेक कुमार कृष्णासाठी जॅकी श्रॉफच्या घरी गेल्यावर अभिनेत्याची काय प्रतिक्रिया असेल?
गौतमी पाटील पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार; अभिनेता अमेय वाघसोबत ‘या’ गाण्यावर थिरकणार
ताजी बातमी
WHO कडून Mpox लसीला मान्यता, लसीकरणाची ‘या’ देशात होणार सुरुवात
23 mins ago
मोदींची खुर्ची डळमळीत, लवकरच 13 महिन्यांच्या वाजपेयी सरकारची पुनरावृत्ती; कॉंग्रेस नेत्याचा दावा
40 mins ago
दौंडमधून शरद पवारांचा नवा भिडू मैदानात, डॉ.भरत खळदकर यांना विधानसभेसाठी संधी?
59 mins ago
Ganpati Bappa Visarjan : भव्य विसर्जन मिरवणुकीने काश्मीरमधील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता
1 hour ago
‘माझी ताकद 100 पटीने वाढली…’, तिहारमधून बाहेर येताच भरपावसात केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
1 hour ago
Go to mobile version