Marathi Movie Aho Vikramaarka : 'कालकेय'च्या भूमिकेने प्रभाकर यांना नवी ओळख मिळाली. ही भूमिका साकारणारे अभिनेते प्रभाकर आता मराठी चित्रपटात दिसणार आहे.
Sharvari Wagh: बॉलीवूडची स्टार शर्वरीला (Sharvari Wagh) तिच्या अलीकडील ‘वेदा’ (Vedaa Movie) चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळत आहे.
Operation London Cafe Teaser: रमेश कोठारी निर्मित 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या बहुप्रतीक्षित सिनेमाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला.
Priyanka Chopra Marathi Movie: आदिनाथ कोठारे ( Adinath Kothare) दिग्दर्शित 'पाणी' ( Paani Movie) चित्रपटाची रिलीज डेट ठरली आहे.
Shriyut Non Maharashtrian Marathi Movie Teaser Out: अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी अनेकदा हजारोंच्या घरात अर्ज येतात.
Shreyas Talpade: 'वेलकम टू द जंगल'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Superstar Singer New Innings: छोट्या पडद्यावरील ‘सुपरस्टार सिंगर’ हा (Superstar Singer) सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे.
Horoscope Today 20 August 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Amir Khan: आमिर खानला बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जात नाही, आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आता बॉलिवूड अभिनेत्रीने आपले मत व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.