Bigg Boss Marathi Season 5 : छोटा पुढारी आणि निक्कीमध्ये बहिण-भावाचं नातं निर्माण झालेलं पाहायला मिळाले. पण आज रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रेक्षकांना या भावा बहिणीच्या नात्यात फूट पडलेली पाहायला मिळणार आहे.
Horoscope Today 19 August 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 18 August 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Bigg Boss Marathi: आज शनिवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सर्व स्पर्धकांची शाळा घेणार आहे. त्याने वैभवला चांगलेच सुनावल्याचे समोर आले आहे.
Paiwatachi Sawli Release Date: सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत.
Kalki 2898 AD OTT Release Date : 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ( Kalki 2898 AD Movie) ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Melbourne Film Festival 2024: 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये एक सुंदर रात्र होती आणि त्यादरम्यान भारतीय चित्रपटांवर पुरस्कारांचा पाऊस पडला.
Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या (Bigg Boss Marathi New Season) सीझनमधील टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
Fauji Marathi Movie: मराठी चित्रपटामध्ये वेगळ्या विषयांसोबतच आजकाल नायक-नायिकेच्या अनोख्या जोड्याही पहायला मिळतात.
Sanjay Raut : चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.