Melbourne Film Festival 2024: 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल'मध्ये एक सुंदर रात्र होती आणि त्यादरम्यान भारतीय चित्रपटांवर पुरस्कारांचा पाऊस पडला.
Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या (Bigg Boss Marathi New Season) सीझनमधील टास्क प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
Fauji Marathi Movie: मराठी चित्रपटामध्ये वेगळ्या विषयांसोबतच आजकाल नायक-नायिकेच्या अनोख्या जोड्याही पहायला मिळतात.
Sanjay Raut : चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही. मात्र पंतप्रधान मोदी वन नेशन, वन इलेक्शनची गोष्ट करतात असे म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Stree 2 BO Collection: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Thangalaan Box Office Collection Day 2: चियान विक्रमचा (Chian Vikram) चित्रपट 'थंगालन' हा 2024 चा बहुप्रतिक्षित चित्रपट होता.
Abeer Gulal: कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' ही प्रेक्षकांची प्रचंड आवडती मालिका आहे. मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणले जात आहेत.
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड प्रीमियरचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला. त्याची स्टाईल 'बिग बॉस'प्रेमींच्या खूपच पसंतीस उतरली.
Horoscope Today 17 August 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
ठाणे इंटर्नल रिंग मेट्रोलाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. या मेट्रोला 12 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर.