- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Horoscope Today: आजचे राशी भविष्य, मिथुन राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे
Horoscope Today 17 August 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
पुणे मेट्रोचा होणार विस्तार; ठाणे मेट्रोलाही केंद्राची मंजुरी; तब्बल पंधरा हजार कोटी निधी मिळणार
ठाणे इंटर्नल रिंग मेट्रोलाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. या मेट्रोला 12 हजार 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर.
-
Letsupp Special : मराठी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्यात कमी का पडतात? ठाकूर, मतकरी यांची रोखठोक मतं
Dilip Thakur: परंतु आज सुद्धा एकाच मराठी चित्रपटाची नोंद घेतली गेली. इतर भाषिक चित्रपटाच्या स्पर्धेमध्ये यावर लक्ष देणं गरजेचे आहे.
-
Bigg Boss Marathi: ‘माझा लय गावठी पॅटर्न हाय’; गोलीगत सूरज चव्हाण असं का म्हणाला?
Bigg Boss Marathi New Season Day 20 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील रिल्स स्टार गोलीगत सूरज चव्हाणला प्रेक्षक आणि अनेक कलाकार सपोर्ट करत आहेत.
-
Vineet Kumar Singh: विनीत सिंहच्या ‘मुक्काबाज’ ते ‘घुसपैठिया’ चित्रपटाला मिळाली प्रेक्षकांची पसंती
Vineet Kumar Singh Movie: विनीत कुमार सिंह हा भारतीय चित्रपट (Vineet Kumar Singh) उद्योगातील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
Marathi Natak : ‘अलबत्या गलबत्या’च्या विक्रमी प्रयोगांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
Albatya Galbatya Marathi Natak: नाटक पाहण्याच्या उत्सुकतेमुळे रसिकांनी सकाळी सात वाजताच्या प्रयोगालाही नाट्यगृह ‘हाउसफुल्ल’ केले.
-
राष्ट्रीय पुरस्कारात हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका; मराठी चित्रपटसृष्टीकडून घोर निराशा
National Film Award: 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी चित्रपटसृष्टीकडून घोर निराशा व्यक्त केली आहे.
-
70th National Film Award: ‘कांतारा’ची यशस्वी घोडदौड! दोन राष्ट्रीय पुरस्कारावर उमटवली मोहोर
National Film Award: 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांवर विजेत्यांची यादी सोडली.
-
Box Office: ‘स्त्री 2’ची पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई; लोकांनी दिला हाऊसफुल्ल प्रतिसाद
Stree 2 Box Office Collection Day 1: श्रध्दा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' हा 2024 मधील सर्वात प्रतिक्षित चित्रपट होता.
-
BB Marathi: ‘बिग बॉस मराठी’मधील सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटला; घरच्यांना फोन लावताच ढसाढसा रडले
Bigg Boss Marathi New Season Day 20 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे.









