Punha Sade Made Teen : 17 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही त्रयी आता पु्न्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या ( BB Marathi) आजच्या भागात घरात पहिल्यांदाच दोन छोट्या पाहुण्यांची एन्ट्री झालेली पाहायला मिळेल.
Aryans Sanman Award: 'मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा...' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या 'आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक 2024' पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली.
FIR No 469 Movie: आगामी चित्रपटांतून अभिनेता म्हणून चमकलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
Durga Serial: 'कलर्स मराठी'च्या नव्या प्रवासाचा 'दुर्गा' ही नवी मालिकादेखील भाग असणार आहे. या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला.
Horoscope Today 12 August 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Horoscope Today 11 August 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Bigg Boss Marathi: बांगड्या हे सौंदर्यतेचं प्रतीक आहे (Jahnavi Killekar) आणि याच बांगड्यांवरुन जान्हवीने केलेलं भाष्य संपूर्ण महाराष्ट्राला खटकलं आहे.
Vedaa Movie New Song: वेदाचे नवीन गाण 'जरूरत से ज्यादा' ( Jarurat Se Jyada Song) ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम सोबत दिसणार आहेत.
Kanguva Trailer: 'कांगुवा'च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहे आणि चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली.