Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहे.
Anant Radhika Wedding: लग्नाच्या दोन दिवस आधी अंबानी कुटुंबाने वर अनंत आणि वधू राधिका यांच्यासाठी शिवशक्ती पूजेचे आयोजन केले होते.
Kalki 2898 AD Box Office Collection: प्रभासचा (Prabhas) चित्रपट 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Box Office ) घालत आहे.
Bigg Boss Marathi 5 : ज्याची सर्वच मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत तो बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार आहे.
Dharmaveer 2 Movie: लोककारणी नेत्याला "धर्मवीर" (Dharmaveer) चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते.
Hasan Minhaj On Anil Kapoor Transformation: सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी आजवर अनेक हिट सिनेमा दिले आहेत.
Gharat Ganpati Trailer: ‘घरत गणपती’ ( Gharat Ganpati Trailer) चित्रपटाचा भावस्पर्शी ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Horoscope Today 12 July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Ek Dok Tin Char Trailer: आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला 'एक दोन तीन चार' या चित्रपटाचा अफलातून असा ट्रेलर आता रिलीज झाला आहे.
Kanguva 2 Confirmed: साऊथ स्टार सूर्याच्या (Surya) 'कांगुवा' (Kanguva) या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.