- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Shruti Sharma: इंटीमेट सीनमुळे ‘हिरामंडी’ अभिनेत्रीकडून गमावले अनेक मोठे प्रोजेक्ट; म्हणाली, ‘मी स्क्रीनवर बोल्ड…’
Shruti Sharma on Intimate Scenes: टीव्ही अभिनेत्री श्रुती शर्माने (Shruti Sharma) 'हिरामंडी'मध्ये (Hiramandi) 'साईमा'ची (Saima) भूमिका करून आपला अभिनय कौशल्य सिद्ध केला.
-
Mirzapur 3: काय सांगता! ‘मिर्झापूर 3’ मध्ये ‘पंचायत’ मधल्या ‘सचिवजीं’ची एन्ट्री? गुड्डू भैयाने केला खुलासा
Mirzapur Season 3 Update: प्रेक्षक मिर्झापूर सीझन 3 ची (Mirzapur Season 3) आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
Barzakh Trailer: भूत, प्रेम आणि सस्पेन्स! फवाद खान-सनम सईदच्या ‘बरजाख’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Barzakh Trailer Released: जिंदगी गुलजार है फेम अभिनेते सनम सईद (Sanam Saeed) आणि फवाद खान पुन्हा एकदा पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाले आहेत.
-
Ashok Saraf: अशोक मामाचा अनोखा लूक, ‘लाईफलाईन’ सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
Ashok Saraf upcoming movie: अभिनेते अशोक सराफ यांचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी पर्वणी असतो. आता एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
-
Prabhas: प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ला पहिला पुरस्कार जाहीर; नाग अश्विनने फोटो शेअर करत दाखवली झलक
Prabhas Kalki 2898 AD: ‘कल्की 2898 AD’ हा सिनेमा 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट शोबिज सेन्सेशन बनला आहे.
-
Ayushmann Khurrana: कोहली रोहितचे अभिनंदन, सूर्याच्या कॅचचे कौतुक, द्रविडचे आभार; अभिनेत्याकडून कौतुकाचा वर्षाव
Ayushmann Khurrana On T20 World Cup win: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे.
-
दीपिका-प्रभासच्या ‘कल्कि 2898 AD’ सिनेमाची चौथ्या दिवशी बंपर कमाई! जाणून घ्या कलेक्शनचा आकडा
Box Office: प्रभासचा 'कल्की 2898 एडी' रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करणाऱ्या चित्रपटाने चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
-
Nikita Dutta: मराठमोळा साज आणि दिलखेचक अदा, पाहा निकिता दत्ताचा क्लासी अंदाज
Nikita Dutta classic look: जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साज केसात, नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा..अशी शब्दकळा जिच्या बाबतीत म्हटली गेलीय ती अभिनेत्री निकिता दत्ता मराठमोळ्या अंदाजात खूपच खुलून दिसतेय.
-
Horoscope Today: आजचे राशी भविष्य 27 जून 2024, कर्क राशीच्या लोकांना भागीदारीच्या कामात यश मिळेल
Horoscope Today 27 June 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
Nita Ambani : मुलगा अनंतच्या लग्नासाठी नीता अंबानी नेसणार ‘सोन्याची’ साडी; वाराणसीत होतेय तयार…
Nita Ambani: रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी (Nita Ambani) मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.










