Sai Tamhankar Launch New Merchandise Madame S: अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांना थक्क करण्याची एकही संधी सोडत नाही.
Life Line Movie: आधुनिक विज्ञान आणि जुन्या रितीरिवाजांमधील संघर्ष यावर आधारित या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
Kalki 2898 AD Tickets: प्रभासचा चित्रपट 'कल्की 2898 एडी' च्या रिलीजला फक्त एक दिवस उरला आहे आणि त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये वाढत आहे.
Aantarpaat Gautami Kshitijs Marriage: कलर्स मराठी वाहिनीवरील'अंतरपाट' ही नवी सिरीयल अनेकांच्या चांगलच पसंतीस उतरली आहे.
Indian 2 Hindustani 2 Trailer :'हिंदुस्थानी 2' किंवा 'इंडियन 2' हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. कमल हसन स्टारर या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Horoscope Today 26 June 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Usha Nadkarni: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
Horoscope Today 25 June 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
Salman Khan Unmarried Reason: कलाविश्वात सलमान खानचं (Salman Khan) करिअर मोठं आहे. सलमानने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
Kalki 2898 AD Advance Booking: चाहते प्रभासच्या (Prabhas) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.