मुंबई : जर आपल्याला निरोगी राहायचे असेल, तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासोबतच मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त असणे खूप गरजेचे आहे. सतत ढासळणारी जीवनशैली आणि कामाचा वाढता दबाव यामुळे सर्व वयोगटातील लोकांना मानसिक तणावातून जावे लागत आहे. यामुळेच लोकांना चिंताग्रस्त नैराश्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की या स्थितीमुळे तुमच्या मानसिक तंदुरुस्तीलाच […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे.पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे 8266 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना पहिल्या फेरीअखेरीस एकूण 15784 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवार शुभांगी […]
मुंबई : आंध्र प्रदेशच्या हनुमा विहारीने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात आपल्या जिद्द आणि लढाऊ भावनेने सर्वांची मने जिंकली. मध्य प्रदेश विरुद्धच्या सामन्यात हनुमा विहारीचे हात फ्रॅक्चर झाला असताना देखील. डाव्या हाताने फलंदाजी करत वेगवान गोलंदाजांना चौकार खेचले. हनुमा विहारीने सिडनी कसोटीची आठवण करून दिली. तेव्हा त्याने अश्विनच्या साथीने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वाचवला. या सामन्यादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगचा […]
मुंबई : राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात होते. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. शिक्षक […]
मुंबई : बहुतेक लोक सकाळी उठतात आणि पहिली गोष्ट करतात ते म्हणजे त्यांचा मोबाईल वापरणे. कित्येकदा पलंगावर पडून तास, दोन तास निघून जातात ते कळतही नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की, सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल वापरू नये? पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी आपल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले की, आपण सकाळी लवकर मोबाइलच्या संपर्कात येणे टाळले […]
मुंबई : या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त […]
पुणे : देशातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडे वाड्यात सुरु झाली त्या ठिकाणी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करून स्मारक बनविण्यात येत आहे. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यात अनेक अडचणी येत आहे. यासाठी आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ थेट मैदानात उतरले आहेत. आज न्यायालयात सुनावणीवेळी छगन भुजबळ स्वतः न्यायालयात उपस्थित होते […]
मुंबई – सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची […]