पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्ष्यतेखाली इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक झाली. बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या या निवडणुकीसाठी शिवसेना तैयार आहे, तरी कोणी शिवसेनेला गृहीत धरू नये. येत्या काही दिवसतात या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होईल त्यात योग्य तो निर्णय […]
मुंबई : रात्री अनेक वेळा तुम्ही गाढ झोपेत असता आणि तुम्हाला अचानक खूप तहान लागते. यामुळे झोपेचा त्रास होतो. घाम येऊ लागतो आणि घसा कोरडा होतो. आजकाल ही समस्या प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. या समस्येकडे हलकेच दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच जेव्हा जेव्हा अशी समस्या येते तेव्हा आपण सावध असले पाहिजे. या समस्येचे कारण […]
मुंबई : विधान परिषद कोकण शिक्षक मतदारसंघात बाळाराम पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. रायगडमध्ये तटकरे आणि सह्याद्री शिक्षण संस्था, डी वाय पाटील आणि भारती विद्यापीठ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रयत शिक्षण संस्था, भाई जयंत पाटील यांची पीएनपी संस्था असताना बाळाराम पाटील यांना पराभव पत्करावा लागला. बाळाराम पाटील यांना जसा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फटका बसला तसाच फटका […]
नवी दिल्ली : 2007 सालच्या विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या जोगिंदर शर्माने आज म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी वयाच्या 39 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये मिसबाह-उल-हकची विकेट घेऊन भारताला विजेतेपद मिळवून देताना जोगिंदर शर्माचा तो चेंडू आजही सर्वांच्या मनात ताजा असेल. जोगिंदर शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. जोगिंदरने […]
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन अद्याप त्याच्या बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि त्यामुळे नागपूर कसोटी सामना खेळणे त्याच्यासाठी कठीण दिसत आहे. बोटाला दुखापत झाल्यानंतर ग्रीनवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, ज्यामध्ये त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा 29465 मतांनी पराभव केला आहे. अंतिम निकाल हाती आला तेव्हा अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे 29465 मतांनी विजय मिळवला. सत्यजित तांबे यांना एकूण 68999 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत. तर महाविकास […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. चौथ्या फेरीतअखेरीस सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित झाला आहे आता फक्त औपचारिकता बाकी आहे. चौथ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे 26385 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना चौथ्या फेरीअखेरीस एकूण 60161 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, […]
मुंबई : जनतेच्या मतांचा कल व मताधिक्य बघितले तर महाराष्ट्र किती मोठ्याप्रमाणावर महाविकास आघाडीच्या पाठीमागे एकसंघपणे उभा आहे हे चित्र यातून दिसून येते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळताना दिसत आहे आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला आहे. […]
मुंबई : एकेकाळी राज्यात शेकाप हा कणखर विरोधी पक्ष म्हणून राज्यात अग्रेसर होता. काही काळानंतर हा पक्ष सांगोला गणपतराव देशमुख वगळता कोकाणापुरता मर्यादित राहिला. कोकणात देखील भाजपा ने गेल्या १० वर्षात पनवेल, उरण, अलिबाग आणि पेण अशा चारही जागा ताब्यात घेतल्या. विधानपरिषदेच्या दोन जागा पैकी बलराम पाटील आज पराभूत झाले. या निवडणुकीत शेकाप ची महाआघाडी […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीत सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे 14693 मतांनी आघाडीवर आहेत. सत्यजित तांबे यांना दुसऱ्या फेरीअखेरीस एकूण 31009 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत, तर महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवार […]