मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले याचबरोबर “विशेषता पुढच्या २५ […]
मुंबई : अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्समध्ये 1100 हून अधिक अंकांची मजबूती पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर लगेचच आणि अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नवीन टॅक्स स्लॅब आणि 7 लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न जाहीर झाल्याने बाजारात मोठी तेजी दिसून आली. शेअर बाजारात दुपारी 1 वाजता तो […]
नवी दिल्ली : पाकिस्तानातील मशिदीत मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. पेशावरमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली. परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे मोठे नुकसान झाले. या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. हल्लेखोराने नमाजाच्या वेळी स्वत:ला बॉम्बने […]
मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुका आता सत्तेत असलेले भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचं अनुषंगाने दोन्ही पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच शिंदे गटाचे जेष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकित केले आहे. […]
मुंबई : अनेक वेळा आपण खाण्यापिण्याशी संबंधित अशा काही चुका करत असतो ज्याची आपल्याला जाणीव नसते आणि या चुका आपल्या आरोग्यावर परिणाम करतात, परिणामी आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, थायरॉईड आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांचा धोका वाढतो इतकेच नाही तर कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही वाढू शकतो.जाणून घ्या अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे हे सर्व आजार होण्याचा धोका […]
लखनऊ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी या मैदानावर पार पडला.या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. या सामन्यात युजवेंद्र चहलने एक विकेट घेताच विक्रम रचला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा विक्रम चहलने आपल्या नावावर केलाआहे. चहलने […]
अहमदनगर : हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यात आज सकाळी सर्वत्र धुके पडल्याचे दिसून आले. या धुक्यात फिरण्याचा आनंद नगरकरांनी आज लुटला. अहमदनगर शहरासह परिसरात काल संध्याकाळपासूनच हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढलेले होते. मागील तीन-चार दिवसांपासून सकाळी धुके पडत होते. मात्र आज मोठ्या प्रमाणात शहरातसह जिल्ह्यात धुके पडल्याचे दिसून आले. शहरातील सर्जेपुरा, तोफखाना, लाल टाकी, […]