WTC Final 2023, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामना आता अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा होती. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी अजून 280 धावांची गरज आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 44 आणि अजिंक्य रहाणे 20 धावा करून […]
Rohit Sharma Record In Test: लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने मोठी कामगिरी केली. चौथ्या दिवसाच्या खेळात रोहित शर्मा (Rohit Sharma) 43 धावांची इनिंग खेळून नक्कीच पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 13,000 धावा पूर्ण केल्या. (rohit-sharma-has-completed-13000-runs-as-opener-in-international-cricket-ind-vs-aus-wtc-final) जलद हा टप्पा […]
WTC Final 2023, India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्याबाबत पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी खेळाडू बासित अलीने ऑस्ट्रेलियन संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचा मोठा आरोप केला आहे. बासित अलीच्या म्हणण्यानुसार, कांगारू संघाने 15 व्या षटकाच्या जवळ चेंडूशी छेडछाड केली आणि […]
WTC Final 2023, India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल मॅचमध्ये थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने चौथ्या दिवसाच्या खेळात 270 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला आणि भारताला 444 धावांचे लक्ष्य दिले. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि […]
CBI Seals Bahanaga Bazar Station: ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघाताची सीबीआय चौकशी सुरु आहे. 2 जून रोजी झालेल्या या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 1,208 जण जखमी झाले होते. अशात सीबीआयच्या पथकाने आता ज्या स्टेशनजवळ हा अपघात झाला होता ते बहनगा बाजार स्टेशन सील केले आहे. त्यामुळे पुढील आदेश […]
India vs Australia, WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात 270 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. यासह आता या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. ऑस्ट्रेलियन संघाच्या दुसऱ्या डावात अॅलेक्स कॅरीची नाबाद 66 धावांची खेळी पाहायला मिळाली. भारताकडून रवींद्र जडेजाने गोलंदाजीत 3 […]
Cricket in Olympics: 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश केला जाईल का? 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) 141 व्या अधिवेशनात या प्रश्नाचे उत्तरमिळणार आहे. या बैठकीचा उद्घाटन समारंभ 14 ऑक्टोबर रोजी जिओ वर्ल्ड सेंटर (JWC) येथे होणार आहे. IOC च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या निवेदनानुसार, या […]
Ahmednagar News : लव्ह जिहाद आणि धर्मांतरण कायदा करण्यासाठी तसेच अहमदनगर शहरात औरंगजेबाचे पोस्टर झळकवून त्याचा उदो उदो करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या घटनांचा निषेध म्हणून भिंगार शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व समस्त भिंगार शहर परिसरातील नागरिकांनी रविवारी भिंगार बंदचे आवाहन केले आहे. अखंड हिंदू समाज यांच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला याबाबत निवेदन देण्यात […]
WTC Final: भारतीय संघ सध्या लंडनमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळत आहे. या सामन्याला तीन दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत टीम इंडिया बॅकफूटवर दिसली आहे. संघाच्या खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित […]