Sakshi Mailk On Asian Games: हरियाणातील सोनीपत येथे शनिवारी (१० जून) कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कुस्तीपटू साक्षी मलिकने जेव्हा हे संपूर्ण प्रकरण सुटेल तेव्हाच आम्ही आशियाई खेळ खेळू असा अल्टिमेटम दिला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांना लैंगिक छळाच्या आरोपावरून अटक करण्याची कुस्तीपटूंची मागणी […]
WTC Final 2023, India vs Australia: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या डावाच्या जोरावर 173 धावांची मोठी आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियन संघाची दुसऱ्या डावात चांगली सुरुवात झाली नाही आणि संघाने 2 धावांवर पहिला विकेट गमावली. दरम्यान, मारांश लाबुशेन (Marnus Labuschagne) ड्रेसिंग रुममध्ये झोपल्याचा व्हिडिओ […]
Sanjay Raut On Eknath Shinde and Devendra Fadnavis : गेले 40 – 45 वर्ष अशा कित्येक धमक्या आल्या मी त्याला भीक घालत नाही. जे अशा धमक्यांना जे घाबरतात ते पक्ष सोडतात. दुसऱ्या पक्षात जातात असा टोला यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांना लगावला. ते आज मुंबई Tak च्या चावडीमध्ये […]
IND vs AUS, Viral Photo: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 469 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात टीम इंडियाचा पहिला डाव 296 धावांवर आटोपला. मात्र, तिसऱ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 गडी बाद 83 धावा केल्या आहेत. त्यामुळे कांगारूंची आघाडी 256 धावांपर्यंत […]
Sri Lanka Squad For 2023 ODI World Cup: श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या वर्षी भारतात खेळल्या जाणाऱ्या 2023 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात ‘ज्युनियर मलिंगा’ म्हणजेच IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या मथिशा पाथिरानालाही स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर वरिष्ठ फलंदाज अँजेलो मॅथ्यूजचा वर्ल्ड कप संघात समावेश […]
WTC Final: अजिंक्य रहाणेसाठी आयपीएल 2023 चा हंगाम चांगला होता. याच कारणामुळे अजिंक्य रहाणे तब्बल 18 महिन्यांनंतर भारतीय कसोटी संघात परतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) संघात समावेश करण्यात आला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज संघर्ष करताना दिसले, पण अजिंक्य रहाणेने सहज धावा केल्या.(ajinkya-rahane-century-in-ind-vs-aus-wtc-final-at-oval-here-know-complete-news-in-details) अजिंक्य रहाणे 18 […]
Kolhapur Robbery : सांगलीची दरोड्याची घटना ताजी असताना आता कोल्हापुरात देखील दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला आहे. कोल्हापूर – गनबावडा रोडवरील मलिंगा गावात अंधाधुंद गोळीबार करत दोन कोटी रुपये किमतीचे दागिने दरोडेखोरांनी लांबवले. दुकानात ग्राहक असताना आणि भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देत तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्हीमध्ये […]
WTC 2021-23 च्या विजेत्याला देण्यात येणार्या गदेची कहाणी खूप मनोरंजक आहे. हे पूर्णपणे हाताने बनवलेले आहे आणि लंडनमधील थॉमस लाइटच्या चांदीच्या कार्यशाळेत पूर्ण झाले आहे. गदेच्या लांब हँडलभोवती असलेली चांदी, जी स्टंपसारखी दिसते, ती यशाचे प्रतीक मानली जाते. पण या गदेवर सगळ्यात जास्त आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे वरच्या बाजूला असलेला सोन्याचा गोळा, जो जगाच्या […]
WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलचे पहिले 2 दिवस संपूर्णपणे ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर राहिले. पहिल्या दिवशी कांगारू फलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले, तर दुसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपले कौशल्य दाखवले. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही (Sourav ganguly)रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) न खेळवण्याच्या निर्णयावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित (Rohit Sharma) […]