Mukkam Post Devach Ghar Film Dubbed In Five Language : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ (Mukkam Post Devach Ghar) हा पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट (Marathi Movie) आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट (Entertainment News) डब करण्यात आलाय. मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व पाऊल टाकत, बहुचर्चित चित्रपट ‘मुक्काम […]
ACB Arrests MLA Jaikrishn Patel In Corruption Case Taking Bribe : विधानसभेतले प्रश्न हटवण्यासाठी आमदार साहेबांनी लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार (Rajsthan Crime) समोर आलाय. तब्बल अडीच कोटींवर तडतोड केल्याची माहिती मिळतेय. ही घटना राजस्थानमध्ये घडली आहे. एसीबीने राजकुमार रोट यांच्या भारत आदिवासी पक्षाचे (BAP) आमदार जयकृष्ण पटेल यांच्यावर (Jaikrishn Patel) आपली पकड घट्ट केलीय. 20 […]
Abhijeet Sawant Song Chal Turu Turu Trending on YouTube : बिग बॉसनंतर अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) नुकतंच प्रेक्षकांना एका गोड आणि जुन्या गाण्याचा नव्या ट्विस्टने मंत्रमुग्ध केलंय. अभिजीतचा सदाबहार आवाज आणि त्याचा जादूई आवाजाची प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पडली (Entertainment News) आहे. याला कारण देखील तितकच (Marathi Song) खास आहे. ‘चाल तुरु तुरु’ या जुन्या […]
Volleyball Men Nations League Venue Shifted From Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने काही मोठे पावले उचलले आहेत. याचा थेट परिणाम पाकिस्तानवर झाला. भारताने प्रथम सिंधू नदी करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले (India Pakistan Tension) […]
Arshad Madani On Indus River Water Treaty suspended : पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. सिंधू नदी पाणी करार (Indus River Water) स्थगित केला आहे. या मुद्द्यावर बोलताना जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांचा संयम सुटल्याचं दिसतं आहे. जमियतचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी म्हणाले की, नद्या हजारो वर्षांपासून वाहत आहेत. […]
Film Bison Kalamadan Will Release On 17 October : मारी सेल्वाराजच्या नवीन चित्रपटाची (Tamil Movie) चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. चित्रपट बायसन कलामदन 17 ऑक्टोबर रोजी (Entertainment News) या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अप्लॉज एंटरटेनमेंट आणि नीलम स्टुडिओजच्या सहकार्याने थिएटरमध्ये प्रदर्शित (Bison Kalamadan Movie) होणार आहे. मोठी बातमी! उद्या जाहीर […]
Karuna Sharma Filed Another Petition Against Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे सध्या त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आता पुन्हा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयात करुणा शर्मा यांनी (Karuna Sharma) पुन्हा एक याचिका दाखल करत मोठी मागणी केल्याचं समोर आलंय. धनंजय मुंडे यांची संपत्ती जवळपास पाच हजार कोटी […]
Rahul Gandhi Expelled From Hinduism Shankaracharya Announcement : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हिंदू धर्मातून (Hindu Dharma) बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Shankaracharya) यांच्या भूमिकेने मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांना मनुस्मृतीविषयीचे ते वक्तव्य भोवल्याचे सांगण्यात येत आहे. शंकराचार्य अविमुक्तेशवरानन्द सरस्वती यांनी म्हटलंय की, […]
Air Hostess Molestation In Delhi To Shirdi Flight : विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग (Air Hostess Molestation) केल्याची घटना (फ्लाइट क्रमांक 6A 6403) घडली. दिल्लीहून शिर्डीला (Shirdi) येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 2 मे रोजी दुपारी ही घटना 1.40 ते 4.10 वाजेच्या दरम्यान घडली आहे. यामुळे मोठी खळबळ (Ahilayanagar […]
Pahalgam Attack 2 Spies Arrest In Panjab : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) लष्कर पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आहे. अगोदर देशात उपस्थित असलेल्या पाकिस्तानींना परत पाठवण्यात आले. आता देशात उपस्थित असलेल्या हेरांना अटक केली जात आहे. राजस्थाननंतर आता पंजाबमध्ये (Panjab) लष्कराला मोठं यश मिळालं आहे. येथून पोलिसांनी लष्कराच्या आदेशानुसार दोन हेरांना अटक (Spies […]