Taiwan Earthquake : आज सकाळी तैवानची (Taiwan) राजधानी तैपेई (Taipei) येथे भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. यानंतर आता तैवानच्या केंद्रीय हवामान प्रशासनाने त्सुनामीचा इशारा देखील दिला आहे. या शक्तिशाली भूकंपामुळे शहरात अनेक इमारती कोसळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मोठी बातमी, छत्रपती संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग, 7 जणांचा मृत्यू प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे शहरातील अनेक भागांमध्ये […]
Chhatrapati Sambhajinagar Fire News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने ७ जणांचा मुत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ च्या सुमारास छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या (Mahavir Jain Temple) बाजूला असणाऱ्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, […]
OnePlus Nord CE4 : भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी मोबाईल कंपनी OnePlus पुन्हा एकदा बाजारात मोठा धमाका करत आपला नवीन फोन लाँन्च केला आहे. कंपनी OnePlus Nord CE4 या नावाने आपला नवीन स्मार्टफोन लाँन्च केला आहे. ग्राहकांना या नवीन स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्ससह पावरफुल बॅटरी कंपनीकडून देण्यात येणार आहे. हा नवीन फोन गेल्या वर्षी […]
Ramdev Baba Latest Updates : बाबा रामदेव (Ramdev Baba) यांनी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हजर राहून दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात माफी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पतंजली आयुर्वेद कंपनीचे ( Patanjali Ayurveda Company) एमडी आचार्य बाळकृष्ण आणि योग गुरु बाबा रामदेव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आज पतंजली आयुर्वेद […]
Google Podcast Service Stop From Today : आज संपूर्ण जगात Google आपल्या कोट्यावधी ग्राहकांना विविध सुविधा देत आहे. मात्र आता Google तब्बल 50 कोटींहून जास्त लोकांना मोठा धक्का देणार आहे. आजपासून Google आपली एक खास सर्व्हिस बंद करणार आहे. होय, आजपासून Google आपली Google Podcast सर्व्हिस बंद करणार आहे. आतापर्यंत प्ले स्टोअरवर Google Podcast ला […]
Hemant Godse : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीत वाद असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) इच्छुक असणारे शिंदे गटातील हेमंत गोडसे (Hemant Godse) महायुतीला धक्का देत नाशिक मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी करत असल्याचा दावा सूत्रांनी केला […]
Lok Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर केल्या आहे. सध्या संपूर्ण देशात निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. यातच आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एका महत्वाच्या प्रकरणात सुनावणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी व्हीव्हीपीएटी स्लिपशी (VVPAT slips) संबंधित प्रकरणी सुनावणी करण्यात आली आहे. चीनची खोडी! अरुणाचल प्रदेशातील […]
China On Arunachal Pradesh : लोकसभा निवडणुकीच्या काळात चीनने (China) एक मोठा निर्णय घेतल्याने मोदी सरकारच्या (Modi government) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर (Arunachal Pradesh) आपला हक्क दाखवत 30 नवीन नावांची यादी जारी केली आहे. मात्र अद्याप या नावांचा अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही परंतु ही नावे चिनी अक्षरात लिहिली […]
Loksabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा देखील करताना दिसत आहे. यातच आता देशाचा सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसला (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मोठा दिलासा मिळाला आहे. साडेतीन हजार कोटी रुपयांच्या प्राप्तिकर थकबाकी प्रकरणी लोकसभा निवडणूक होईपर्यंत काँग्रेस पक्षावर कोणतीही कारवाई […]
Kia Seltos : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून मिड साइज सेगमेंटमध्ये Kia ची लोकप्रिय मिड साइज कार Kia Seltos धुमाकूळ घालत आहे. या कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्ससह भन्नाट मायलेज आणि जबरदस्त स्पेस मिळत असल्याने या कारची मागणी बाजारात वाढत आहे. यातच जर तुम्ही देखील ही मस्त कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर हे जाणून […]