Unseasonal rains आज मंगळवार 20 मे रोजी अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
Pakistan च्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
employment राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये राज्यातील तरूणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Corona विषाणूचे रुग्ण पुन्हा काही देशांमध्ये वाढू (Covid Cases) लागले आहेत. कोरोनाचा JN.1 हा ओमायक्रोनचा उपप्रकार आहे.
Unseasonal Rain ने संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये कांदा, भाजीपाल्यासह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Abhishek Kalamkar यांच्यावर अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार निलेश लंके कळमकरांसाठी मैदानात उतरले आहेत.
Arun Dongale अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून निर्माण झालेला तिढा काहीसा सुटण्याच्या वाटेवर आहे.
Amazon या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटला 100 रूपयांची राखी ग्राहकाला पोहच न केल्याचा दंड म्हणून थेट 40 हजार रूपये भरण्याचा आदेश दिला आहे.
Laxman Haake यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवा केंद्र आणि राज्यात मंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.
Minister Pratap Sirnaik यांनी राज्यसरकारकडून उपाययोजना करण्यासाठी लवकरच राज्यात पार्किंग पॉलिसी आणली जाणार आहे. अशी माहिती दिली.