Team India मायदेशी परताच खेळाडूंनी जल्लोष केला तर आता भारतीय संघ पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाला आहे.
Sharvari Wagh आपल्या नवीनतम चित्रपट ‘मुंज्या’ (Munjya) मध्ये सर्वांत मोठे सरप्राइज पैकेज ठरली आहे.
Devendra Fadanvis यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना स्मार्ट मीटर, रोजगार अन् पेपर फुटी अशा विविध विषयांची माहिती दिली
Tu Bhetashi Navyane सोनी मराठी वाहिनीने मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय (AI) मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे.
Team India नेटी 20 विश्वचषक जिंकला मात्र चक्रीवादळाने भारतीय खेळाडू बार्बाडोसमध्येच अडकले. मात्र आता ते उद्या (4 जून) सकाळी मायदेशी परततील
PM Modi यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषण अभिनंदन प्रस्तावाला आज राज्यसभेत उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.
Sharad Pawar यांनी राहुल गांधींना वारीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं
Jahnavi Killekar च्या घरामध्ये चोरी झाली आहे. त्याबद्दल स्वतः जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली.
Gaurav Khanna ने अनुपमा मालिकेत अनुज या भूमिकेसाठी आपल्या लूकमध्ये केलेला बदल प्रेक्षकांना चकीत करणारा ठरत आहे.
CM Shinde यांना भेटण्याचा हट्ट करणाऱ्या एका महिलेने विधानभवना बाहेर स्वतः ची नस कापून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.