Madhav Abhyankar म्हणजे महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा’ यांच्या आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
Punit Balan यांचा भारतीय संरक्षण दलाच्या दक्षिण कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.
Rohit Pawar यांनी सरकारला खेळाडूंचा विधानभवनात सत्कार करण्यासाठी छापण्यात आलेल्या पोस्टरवरून फैलावर घेतले.
Yashomati Thakur यांनी बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर काढलेल्या रोड शोमध्ये आपण केलेल्या बाणाच्या कृतीचा खास किस्सा सांगितला
Team India च्या ऐतिहासिक विजयानंतर अनेक सेलिब्रिटींनी आनंद व्यक्त केला. त्यात बॉलीवूडचा स्टार आयुष्मान खुरानाने एक हृदयस्पर्शी कविता केली.
Ladaki Bahin Yojana साठी महिलांना अडचणी येऊ नये म्हणून अहमदनगरमध्ये आता नेतेमंडळी (Political Leaders) देखील रिंगणात उतरले आहे.
Vijay Vadettiwar यांनी धारावी विकास प्रकल्पावरून सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. असं ते म्हणाले.
Sunil Kedar यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अद्यापही दिलासा मिळालेला नाही.
Supriya Sule यांनी अजित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवरून सवाल उपस्थित केला. 'तो' व्हिडिओ सरकारचा की, पक्षाचा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Tiger Shroff एका खास कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याने 10 वर्षांपुर्वी एकत्र काम केलेल्या सहकलाकारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.