Devendra Fadanvis criticize India Alliance : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) भाजप उमेदवाराच्या प्रचारा दरम्यान इंडिया आघाडी ( India Alliance ) आणि राहुल गांधींवर ( Rahul Gandhi ) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, इंडिया आघाडी ही सर्वजन स्वतःला इंजिन समजत असलेली विना डब्ब्यांची ट्रेन आहे. ती कुणी दिल्लीकडे तर कुणी बारामतीकडे खेचत […]
Devendra Fadanvis Criticize by Manoj Jarange : देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांना मराठ्यांविषयी जास्तच प्रेम आहे. अशा शब्दांत मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना फडणवीसांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. तिकीटाचं नाही नक्की पण, […]
Ashish Shelar Criticize Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद आणि भावजय यांच्यातील लढतीवर मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत अजित पवार ( Ajit Pawar ) यांना खोचक टोला लगावला होता. त्यावरून सध्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात भाजप नेते […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे विशेष लक्ष लागले आहे. कारण याठिकाणी पवार विरूद्ध पवार म्हणजे सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. त्यात सुळेंसाठी स्वतः शरद पवार ( Sharad Pawar ) हे कामाला लागल्याचं पाहायला मिळत […]
Lok Sabha Election Mahayuti MVA Accusations start : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम ( Lok Sabha Election ) जाहीर झाला असून आता सभा, कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजपाच्या ( BJP ) फसव्या जाहिरातबाजीला लोक […]
Punit Balan Groups gives E bike to players : पुण्यातील पुनीत बालन ग्रुप ( Punit Balan Group ) हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. त्यामध्ये सण-उत्सव असो की, खेळ असो त्यांच्याकडून नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते. यावेळी आता पुनीत बालन ग्रुपने राज्य अजिंक्य स्पर्धेतील खेळाडूंना ( State Championship ) प्रोत्साहनपर बक्षीस […]
Sanjay Raut Criticize to Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज ( Shahu Maharaj ) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मंडलिक यांच्यावर टीका केली. मंडलिक वारसदार आहेत का? महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर […]
Varsha Gaikwad firmly Delhi visit after MAV seat allocation : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने ( MAV seat allocation ) जागावाटप केलं. पण या जागावाटपानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी या नाराजीबाबत थेट दिल्ली गाठण्याचा […]
Maldives Request for help from India : भारत आणि मालदीवचा ( Maldives ) वाद अजूनही मिटलेला नाही. भारतीय पर्यटकांनी निषेध केल्यानंतर मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. त्यामुळे पर्यटनावर चालणाऱ्या मालदीव देशाचा मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मालदीवच्या टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनकडून ( Tourism Association ) देशातील पर्यटनामध्ये सुधारणा करण्यासाठी भारताकडून […]