Sanjay Raut Criticize to Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज ( Shahu Maharaj ) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मंडलिक यांच्यावर टीका केली. मंडलिक वारसदार आहेत का? महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर […]
Varsha Gaikwad firmly Delhi visit after MAV seat allocation : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने ( MAV seat allocation ) जागावाटप केलं. पण या जागावाटपानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस वाढली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad ) यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी या नाराजीबाबत थेट दिल्ली गाठण्याचा […]
Maldives Request for help from India : भारत आणि मालदीवचा ( Maldives ) वाद अजूनही मिटलेला नाही. भारतीय पर्यटकांनी निषेध केल्यानंतर मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने घट होत चालली आहे. त्यामुळे पर्यटनावर चालणाऱ्या मालदीव देशाचा मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर मालदीवच्या टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनकडून ( Tourism Association ) देशातील पर्यटनामध्ये सुधारणा करण्यासाठी भारताकडून […]
Sanjay Mandlik on Shahu Maharaj : लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha elections ) रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक ( Sanjay Mandalik ) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज ( Shahu Maharaj ) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं […]
Radhakrishan Vikhe Patil Criticize Balasaheb Thorat : मुठभर लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवला आहे. असे गंभीर आरोप ( Criticize) राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishan Vikhe Patil ) यांनी केला. कॉंग्रेसमधील काही नेते स्वतःचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची […]
Maharashtra Weather Update Unseasonal rain loss of crops : राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. शहरांच्या कमाल तापमानात घट होत असतानाच, काही ठिकाणी अवकाळी पावसाचं ( Unseasonal rain ) सकट कायम आहे. त्यामध्ये हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार ( Maharashtra Weather Update ) राज्यामध्ये संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील […]
Ahaan Panday Specially Wish to Mohit Suri : आशिकी 2, एक व्हिलन इत्यादीसारख्या रोमँटिक चित्रपटांसह जबरदस्त ब्लॉकबस्टरसाठी ओळखला जाणारा हिट-मेकर मोहित सुरी ( Mohit Suri ) आज 43 वर्षांचा झाला. मोहितने बनवलेल्या तरुण प्रेमकथेतून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अहान पांडेने ( Ahaan Panday ) त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या दिग्दर्शकाला शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या अभिनय क्षमतेवर […]
Ramdas Tadas Daughter in laws Serious Allegations : वर्धा मतदार संघामध्ये ( Wardha Constituency ) महायुती आणि भाजपची डोकेदुखी वाढली आहे. याचं कारण म्हणजे वर्धा मतदार संघामध्ये भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या रामदास तडस ( Ramdas Tadas ) यांच्याविरुद्ध त्यांच्या सुनेने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता वर्धा मतदारसंघात सासरे विरुद्ध सून अशी लढत होणार […]
Online Fraud Call forwarding discontinued by Department of Telecom : देशामध्ये होत असलेली ऑनलाईन फसवणूक ( Online Fraud ) टाळण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने ( Department of Telecom ) मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता मोबाईलमधील कॉल फॉरवर्डिंग ( Call forwarding ) ही सेवा बंद करण्यात येणार आहे. सोमवारी 15 एप्रिलपासून ही युएसएसडी आधारित कॉल […]
Hardik Pandya Cheated by brother for crores : क्रिकेटपटू हार्दिक पंड्या ( Hardik Pandya) याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे हार्दिकच्या भावाकडूनच ही फसवणूक ( Cheated by brother ) करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) आर्थिक गुन्हे शाखेकडून हार्दिकचा सावत्र भाऊ असलेल्या वैभव पंड्या याला अटक करण्यात आली […]