Maharashtrachi Hasyajatra या कार्यक्रमातील अभिनेते-अभिनेत्री चर्चेत असतात. पृथ्वीक प्रतापने माहीम बीच या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.
आमिर खान याचा मुलगा Junaid Khan च्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ मल्होत्रा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Venkatesh Iyer ने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिल्यानंतर तो विवाह बंधनात अडकला आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत.
Ahmednagar Loksabha साठी एक्झिट पोलमध्ये निलेश लंके आघाडीवर असल्याचे दिसते तर सुजय विखे यांना कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याणीनगर अपघातात Pune Police ची भूमिका पहिल्या दिवशी पासूनच वादग्रस्त ठरली. त्यानंतर आता पोलिसांचा आणखी एक अजब प्रताप समोर आला आहे.
Radhakrishn Vikhe Patil यांनी निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये सुडबुद्धीने अतिक्रमण करत असल्याच्या आरोपांना उत्तर दिले.
Vitthal Rukhmini विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असल्याने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन जवळपास 79 दिवस बंद होते.
अनेक संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले lत्यावर Eknath Khadase यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी यावेळी महायुतीला एक सल्ला देखील दिला आहे.
Divya Khosala ची एक चांगली चित्रपट दिग्दर्शिका म्हणून ओळख आहे. नुकताच तिचा ‘सावी ए ब्लडी हाऊसवाइफ’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Raveena Tandon नेहमीच आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजाने चर्चेत असते यावेळी मात्र वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे.