Girish Mahajan on Eknath Khadase : एकीकडे एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत मात्र दुसरीकडे भाजपचे मंत्री असलेले गिरीश महाजन ( Girish Mahajan ) मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशावरून त्यांना डिवचत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज ( 7 एप्रिल) ला माध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा […]
Prakash Solanke personal assistant beating : मराठा आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके ( Prakash Solanke ) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला भाजपच्या तालुकाध्यक्षांच्या पुतण्याकडून मारहाण करण्यात आली आहे. मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीमध्ये आमची नाव विनाकारण का ओवली? हा जाब विचारत ही […]
Nitin Gadkari on Sudhir Mungantiwar : लोकसभेच्या निवडणुकीच्या ( Lok Sabha Elections ) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांच्या प्रचार सभांना जोर आला आहे. यामध्ये भाजपचे नागपूरचे उमेदवार आणि स्टार प्रचारक नितिन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्यासाठी सभा घेतली. या […]
ED Action in Ahmednagar : देशभरात विविध प्रकरणी कारवाईचा बडगा उगारणाऱ्या सक्त वसुली संचलनालयाने ( ED ) आता थेट अहमदनगरमध्ये ( Ahmednagar ) फरार उद्योगपती विनोद खुटेंची ( Vinod Khute ) कोट्यवधींची मलमत्ता जप्त करत कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटींगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. “होय, मी भाजपात प्रवेश […]
Sanjay Raut on Sangali loksabha Candidate : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन ( sangli loksabha ) महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरून आता संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) देखील कॉंग्रेसला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले की, सांगलीत चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. तसेच मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. तसेच […]
Chandrashekhar Bavankule on Eknath Khadase : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरजच नाही. मोदींसाठी त्यांची येण्याची इच्छा असेल तर आमचा दुपट्टा नेहमीच तयार.’ असं खडसेंच्या प्रवेशावर […]
Do Aur Do Pyar Trailer Release : दो और दो प्यार ( Do Aur Do Pyar ) या बहुप्रतिक्षित रॉम-कॉम चित्रपटाच्या टीझरनंतर ट्रेलर देखील अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. विद्या बालनने ( Vidya Balan ) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा ट्रेलर शेअर केला आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथेची झलक पाहायला मिळत आहे. जी विद्या बालन आणि अभिनेता प्रतिक […]
Ahmednagar Collector Order for Dry Day : अहमदनगर ( Ahmednagar ) व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या ( Loksabha Constituency ) सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी ( Collector ) सिध्दाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व […]
Kulswamini Bhairi Bhavani Chaitra Navratri : चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला ( Chaitra Navratri ) विशेष महत्त्व आहे. यंदा चैत्र नवरात्रीचा उत्सव ९ एप्रिलला साजरा होणार आहे. या नवरात्रौत्सवाचा जागर करण्यासाठी शेलार मामा फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. अभिनेता सुशांत शेलार यांच्या पत्नी साक्षी सुशांत शेलार ( Sushant and sakshi shelar ) यांच्या विद्यमाने लोअर परेलमध्ये […]
Ankita Patil Complaint to Devendra Fadanvis : हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांच्या कन्या अंकिता पाटील ( Ankita Patil ) यांनी अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज पुन्हा इंदापूरमध्ये भव्य भाजपा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अंकीता पाटील यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यासमोर आपल्या मतदारसंघात त्यांना सामोरं जाव्या लागणाऱ्या […]