Ram Charan : दक्षिणात्य सुपरस्टार रामचरण ( Ram Charan) आणि पुष्पा या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार हे पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या अगोदर त्यांनी 2018 ला रंगस्थलम या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही हिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट रामचरणचा सतरावा चित्रपट असणार आहे. निर्मात्यांनी सोशल […]
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून शिर्डी लोकसभेसाठी ( Ahmednagar ) रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर होत नसल्याने दक्षिणेतील पदाधिकारी नाराज झाले आहे. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात बैठक घेवून त्यांची तातडीने उमेदवारी जाहीर व्हावी अशी मागणी केली आहे. आरपीआयला शिर्डी व सोलापूरची जागा देवून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. या दोन्ही जागेवर विचार […]
Imran Hashmi : बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टारपैकी एक असलेल्या इमरान हाश्मीने ( Imran Hashmi ) बॉलिवुड पदार्पणापासूनच स्वत: ची एक अनोखी ओळख संपादन केली आहे. रोमान्स, हॉरर किंवा थ्रिलर इमरान प्रत्येक शैलीमध्ये एक ट्रेंड सेट केला आहे. त्याचा वाढदिवसानिमित्त त्याचा चित्रपटाची एक झलक बघू या ! मर्डर आणि मर्डर 2 जर आपण इमरानबद्दल बोलत आहोत […]
Rohini Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे ( Rohini Khadse ) भाजपमध्ये असलेल्या आणि नुकत्याच रावेर लेकसभेसाठी पुन्हा उमेदवारी जाहीर झालेल्या त्यांच्या भावजयी रक्षा खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता रोहिणी खडसे यांची भंबेरी उडाल्याचा पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळत स्वतःची सुटका करून घेतली. त्या पुण्यात माध्यमांशी संवाद […]
Ajit Pawar : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात अखेर एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी त्यांनी पवार कुटुंब टीका केली. तसेच अजित पवार ( Ajit Pawar ) यांना टोला लगावला. ते म्हणाले की, भाजपसोबत आलेले अजित पवार म्हणजे महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहे. […]
Vijay Shivtare : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. Sujay Vikhe यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी मैदानात; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दरम्यान शिवतारे यांनी युतीधर्म पाळण्यासाठी […]
Sujay Vikhe : निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्या दृष्टीने आता नगर जिल्ह्यात देखील हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांच्या विजयासाठी आता खुद्द अजित पवार यांची राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे. महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले […]
Madhusudan Kalelkar : हे वर्ष लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या मधुसूदन कालेलकर ( Madhusudan Kalelkar ) यांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यात आली. त्यासाठी १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर येथे चार दिवस रंगलेल्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. […]
Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Loksabha Election 2024 ) लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीमध्ये देखील त्यांना उमेदवारी न देण्यात आल्याने ते सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. या दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या 30 मिनिटांच्या बैठकीनंतर त्यांना उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली […]