- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
व्हायरल व्हिडिओनंतर कारवाई; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात माओवादी संदर्भ, दोन जणांवर गुन्हा नोंद
विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
आनंदाची बातमी; वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या टळणार, एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचं धान्य मिळणार
एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचे धान्य आता एप्रिल महिन्यातच एकत्रित स्वरूपात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
महिला आरक्षणात मुस्लिम महिलांचा समावेश नसल्यास पाठिंबा नाही; अखिलेश यादव यांनी भाजपला फटकारले
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर तीव्र टीका करत महिलांच्या प्रश्नावर राजकारण केल्याचा आरोप केला.
-
ATS च्या हाती TCS प्रकरण; फरार HR चा शोध सुरू, दिल्ली स्फोटातील आरोपीशी लिंक?
मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या एचआर मॅनेजरचा संभाव्य दहशतवादी कनेक्शन उघड झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
प्राइम व्हिडिओने ‘सपने वर्सेस एवरीवन’च्या नवीन सीझनची जागतिक रिलीज डेट 1 मे ठरवली
त्यांची बहुप्रतीक्षित प्राइम ओरिजिनल सीरिज सपने वर्सेस एवरीवन चा दुसरा सीझन 1 मे रोजी जगभरात प्रीमियर होणार आहे.
-
“मला अनुप्रियाचा अभिमान वाटतो कारण…”;’मी संसार माझा रेखिते’ मालिका रंजक वळणावर
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुप्रिया पहिल्यांदाच रेडिओ स्टेशनमध्ये पोहोचते आणि तिला श्रोत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळते.
-
सोन्यासाठी विहिरीत उतरले, ‘घबाडकुंड’ चित्रपटामध्ये संदीप पाठक यांचा भन्नाट अंदाज
विनोदीच नव्हे तर गंभीर धाटणीच्या भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारत त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
नाशिक TCS प्रकरण – धार्मिक सक्ती, मानसिक छळ आणि ‘पत्नीला पाठवण्याच्या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ
नाशिकच्या TCS प्रकरणात एका माजी कर्मचाऱ्याने केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे.
-
पुढील 72 तासांसाठी ‘यलो अलर्ट’, हीट वेव्हचा इशारा! पुण्यात 17-18 एप्रिलला तापमानाचा कहर
राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
तिर्थयात्रेला निघालेल्या कर्नाटकातील भाविकांवर काळाचा घाला; बोलेरो-ट्रक भीषण धडकेत 8 जण ठार, 12 गंभीर जखमी
भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 12 जण जखमी झाले आहेत.









