- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
या 3 राशींचे भाग्य दुपारी 2 नंतर चमकेल, प्रदोष व्रतात महाधन योग तयार होईल.
पंचांगानुसार, आज दुपारी 02:01 ते 03:45 पर्यंत राहुकालची सावली असेल, त्यानंतर ग्रहांच्या हालचालीत मोठे उलटे होणार आहेत.
-
अकोले तालुक्यात 55 अल्पवयीन विवाहित मुली गरोदर, काहींची प्रसूतीही; अंगणवाडी सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव उघड
55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे उघड झाले आहे. यातील काही मुलींची प्रसूतीदेखील झाल्याची माहिती समोर.
-
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांची सर्व 17 जागा लढवण्याची मोठी घोषणा
18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्व 17 जागा लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली.
-
अल्पवयीन विद्यार्थिनी लैंगिक अत्याचार प्रकरणात आसाराम दोषीच; हायकोर्टाने तातडीने आत्मसमर्पणाचे आदेश दिले
जोधपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण मोंगा, न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने बुधवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
-
हर्षवर्धन सपकाळांचा निवडणूक आयोगाला इशारा; आषाढी वारीच्या काळातील SIR मोहिमेवर काँग्रेसचा आक्षेप
हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहून ही मोहीम महिनाभर पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
-
कामगाराने साखर पणन विभागाच्या कार्यालयातचं अधिकाऱ्याच्या टेबलावर केला फाशी घेण्याचा प्रयत्न
साखर कारखाना कामगाराने अखेर टोकाचे पाऊल उचलत थेट अधिकाऱ्यांच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली.
-
अल्फासारख्या चित्रपटात आलिया भट्टसोबत ॲक्शन करताना बॉबी देओलला आला भन्नाट अनुभव
दोन मुली मुख्य भूमिकेत असलेला आणि दमदार ॲक्शन करणारा असा चित्रपट भारतात बनतोय, ही खूपच भन्नाट गोष्ट असल्याचं बॉबीने म्हटलं आहे.
-
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असलेले डी.के. शिवकुमार महाराष्ट्र काँग्रेससाठी तारणहार कसे ठरले?
डी. के शिवकुमार हे फक्त कर्नाटक काँग्रेसचे नेते नाहीत, तर गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र काँग्रेससाठी तारणहारच्या भूमिकेत दिसू लागलेत.
-
सातत्यपूर्ण काम करून हिंदी सोबत मराठी इंडस्ट्रीत चर्चेत असणारी क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर !
कामाचं सातत्य जपत वैविध्यपूर्ण भूमिका आणि वेगळ्या कथावर काम करून सईने दोन्ही सिनेविश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
निवडणूक आली की एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी का ठरते अनिवार्य? भाजप-शिवसेना संघर्षामागचं मोठं राजकारण
शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत असून त्यात एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत.









