- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
सोलापूरच्या मोहोळमध्ये ढाब्यावर ईव्हीएम आढळल्याने खळबळ, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
मोहोळ शहराजवळील एका ढाबा-हॉटेल परिसरात चक्क ईव्हीएम मशीन आढळून आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केला आहे.
-
निवडणुकीच्या निकालाआधीच चित्र स्पष्ट; पुणे जिल्ह्यावर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व
निकालांआधीच पॉलिटिकल रिसर्च अँड अॅनालिसिस ब्युरो अर्थात प्राब या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला असून, त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
-
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात अटक वॉरंट जारी
आरोप निश्चित करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर सुनावणीस गैरहजर राहिल्यामुळे खडसे दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
-
भारताची संरक्षण शक्ती वाढणार; 100 हून अधिक राफेलसह मेगा डिलच्या हालचाली
भारत सरकार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा खरेदी करण्याच्या तयारीत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
-
टीम इंडियाची टी20 विश्वचषकात विजयी सलामी; अमेरिकेवर 29 धावांनी मात
टीम इंडियाने शनिवारी टी20 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी देत अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळी करत डाव सावरला.
-
मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? 8 फेब्रुवारी 2026 चे राशीभविष्य वाचा
चंद्र दिवसभर तूळ राशीमध्ये स्थित असेल, ज्यामुळे संतुलन, नातेसंबंध आणि भागीदारीशी संबंधित समस्या प्रमुख असतील.
-
पुण्याचा गड राखण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश; जिल्हा परिषद निवडणुकीचा एक्झिट पोल काय सांगतो?
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
-
अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ची नवी रिलीज डेट जाहीर, 10 एप्रिल 2026 रोजी होणार प्रदर्शित
चित्रपट 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र मेकर्सनी हा चित्रपट प्रीपोन करत 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
-
‘बालभारती’च्या आठवणींना उजाळा देणारं खास गाणं ‘बालभारती गीत’ प्रेक्षकांच्या भेटीला
बालपणाचा अविभाज्य भाग असलेल्या बालभारतीच्या पुस्तकांशी जोडलेल्या आठवणी, भावना आणि संस्कार या गीतातून सुंदरपणे उलगडण्यात आले आहेत.
-
युवा शेरांच्या विजयावर ‘टीम पेड्डी’ कडून अंडर-19 संघाचे मनापासून अभिनंदन
पेड्डी चित्रपटाच्या टीमने भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कप विजयाबद्दल खास अंदाजात अभिनंदन केले आहे.









