- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या उपस्थितीत पोखरणमध्ये ‘रुद्र शक्ती’ सरावाचे यशस्वी प्रात्यक्षिक
गोळीबारासह युद्धसरावातून बदलत्या युद्धपरिस्थितीत उच्च तीव्रतेच्या, एकात्मिक लष्करी मोहिमा राबवण्याची भारतीय सेनेची क्षमता सिद्ध झाली आहे.
-
मीन राशीच्या लव्ह लाईफमध्ये प्रेम वाढेल, जाणून घ्या आजचे राशीभविष्य
पंचांगानुसार आज व्याघ्र योग आणि अनुराधा नक्षत्राचा संयोग आहे. 11 फेब्रुवारी 2026 मेष ते मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
-
राज्यात भाजपची हॅट्ट्रिक; नगरपालिका, महानगरपालिकेनंतर आता जिल्हा परिषदेवर देखील वर्चस्व
भाजपने 230 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही लक्षणीय यश मिळवलं आहे.
-
कारेगाव पंचायत समितीत मनीषा पाचंगे यांच्याकडून निर्मला नवले यांचा दारुण पराभव
भाजपने बाजी मारली असून राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला आहे. कमी फरकामुळे ही लढत शेवटच्या फेरीपर्यंत रंगतदार ठरली.
-
भावनिक बारामतीत आज निकालाचा दिवस; मतमोजणीला सुरुवात पण विजय जल्लोष टळणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला यंदा केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक पातळीवरही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा दबदबा; पाहा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
महायुतीला मोठं यश मिळालं असून जिल्हा परिषदेतल्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
-
12 जिल्हे, 125 पंचायत समित्या आणि एकचं प्रश्न, सत्ता कोणाची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
-
कोण सुखी होणार, कोणाला काळजी घ्यावी लागेल! जाणून घ्या सोमवारी तुमचे तारे काय म्हणतात!
कोणत्या राशीला करिअर, पैसा, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळेल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल, चला जाणून घेऊया आजचे राशीभविष्य.
-
पाकिस्तानला धक्का; सिंधू कराराच्या स्थगितीनंतर चिनाब नदीवरील जलविद्युत प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
-
उद्धव ठाकरे संख्याबळाच्या कोंडीत; विधान परिषदेचा मार्ग राज्यसभा निवडणुकीवर अवलंबून
सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीकडे कोटा स्वबळावर पूर्ण करण्याइतके संख्याबळ नसल्याने, ठाकरे यांच्या पुनर्निवडीबाबत अनिश्चितता.








