- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
पुण्यात भाजपने 42 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं; महिला आणि नवीन चेहऱ्यांना संधी
विद्यमान नगरसेवक, प्रभावी नेते, आमदार-खासदारांचे नातेवाईक यांना तिकीट देण्याची परंपरा असतानाच, भाजपकडून चौकट मोडण्याचा प्रयत्न.
-
रुग्णसेवा ते राजकारण; समाजातील मूळ समस्या दूर करण्यासाठी डॉ. सुहास कांबळे राजकारणात सक्रिय
डॉ. कांबळे यांचा समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या नागरी व आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय.
-
नाशिकमध्ये महायुतीला ग्रहण; भाजप स्वबळावर तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत लढणार
महायुतीतील जागावाटपाची चर्चा अखेर फिस्कटली; शिंदेंची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा परस्पर निवडणूक रणांगणात उतरण्याचा निर्णय.
-
पुणे तिथे काय उणे! उमेदवाराने अर्ज शुल्क म्हणून भरली 5 हजार रुपयांची चिल्लर
पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवाराने अर्ज शुल्क भरण्यासाठी थेट पाच हजार रुपयांची चिल्लर आणली.
-
मोठी बातमी – पुणे भाजपमध्ये पहिली बंडखोरी; माजी नगरसेवक धनंजय जाधव यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्याकडून भाजपला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश.
-
पुण्यात जागावाटपाचा तिढा चव्हाट्यावर; आरपीआयचं भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा चव्हाट्यावर.
-
अरावली टेकड्यांबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 20 नोव्हेंबरच्या आदेशाला स्थगिती; योजना तपासण्यासाठी उच्चाधिकार समिती
अरवली टेकड्या आणि पर्वतरांगांच्या बहु-तात्पुरती परीक्षणाची तपासणी एका उच्च-शक्तीच्या समितीद्वारे - सुप्रीम कोर्ट
-
‘जब्राट’ मराठी चित्रपटात लोकप्रिय नृत्यांगना हिंदवी पाटील आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या लावणीचा तडका
लोकप्रिय लावणी नृत्यांगना हिंदवी पाटील आणि प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना सुरेखा कुडची एकत्र लावणीचा फड गाजवताना दिसणार.
-
पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं ठरलं; महापालिका निवडणुकांना सोबतच सामोरे जाणार
पुणे महानगरपालिकेत काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेनेच्या एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब; पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही घोषणा.
-
गायक अभिजित सावंतसाठी 2025 हे वर्ष ठरलं खास; गौतमी पाटील सोबतच्या सदाबहार गाण्यामुळे राहिला चर्चेत
सदाबहार गाण्याने प्रेक्षकांना मोहित करणारा लाडका अभिजीत 2025 वर्षात पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकून गेला.









