- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात गोळीबार; गोळीबाराच्या घटनेत एक तरुण गंभीर जखमी
अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
जलद नफ्याच्या अमिषामागे फसवणुकीचा डाव? अजित पवारांच्या नावाचा वापर करून नवा स्कॅम
दिवंगत अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख करून मृत्युपत्रातून कुटुंबीयांना ‘इन्व्हर्टेक्स फिनेवॉक्स’ एआय-आधारित गुंतवणूक व्यासपीठ दिल्याचा दावा.
-
आज 12:25 नंतर बदलणार ग्रहांची हालचाल, या 5 राशींचे नशीब चमकणार!
कृती, निर्णय, अनुशासनाची तिथी मानली जाते. हीच वेळ आहे जेव्हा काम पुढे ढकलणे महागात पडते, जे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याची मागणी वाढते.
-
मुर्दाड माणसाला कोण मारणार…? उत्तम जानकरांनी उडवली राम सातपुतेंच्या हत्येच्या आरोपांची खिल्ली
मुर्दाड माणसाला कोण मारणार? आणि कशासाठी मारायचं? असा थेट सवाल करत जानकर यांनी हत्येच्या कटाच्या आरोपांची खिल्ली उडवली.
-
कडेगाव-पलूसमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; विश्वजित कदम यांच्या नेतृत्व, संघटन आणि रणनीतीचा संगम
विकासकामे, पाणीप्रश्न, रस्ते, शेतकरी प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित करण्यात आला.
-
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची रूपरेषा जाहीर; 6 मार्च ठरणार महत्वाचा दिवस
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्थसंकल्प मांडणार आहेत.
-
पक्षविरोधी भूमिका महागात! भाजपकडून तब्बल 69 जणांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी
संबंधित कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी पक्षाशी असलेले सर्व संबंध तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आले आहेत.
-
बॉलिवूडचा धुरंधर अभिनेता रणवीर सिंहला व्हॉट्सअॅपवरून धमकी; मुंबई पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा
रणवीरला व्हाट्सअँपवर व्हॉइस नोटद्वारे धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.
-
टी-20 वर्ल्ड कप 2026 – दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल
भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. संघाचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
-
मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र… भाजपच्या यशावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपने मिळवलेले यश खरे नसून ते “कृत्रिम कमळांचे” यश असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.









