- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
दहा पक्ष बदलणारा मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देतोय; जयंत पाटील यांचे सदाभाऊ खोत यांना प्रत्युत्तर
महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यातील वादाने आता चांगलाच ताप घेतला आहे.
-
पॉवर-पॅक्ड नव्या पोस्टरसह ‘पेड्डी’ची रिलीज डेट जाहीर, राम चरणचा दमदार अवतार समोर
‘पेड्डी’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या भव्य थिएटर रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली आहे. राम चरणसाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे.
-
अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा अंडर 19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश
उपांत्य फेरीत भारताने अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव करत आपली अंतिम फेरीची वाट निश्चित केली. 7 गडी राखून सामना जिंकला.
-
मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषा अयोग्य, पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजनांचा सुहास बाबरांना इशारा
शिंदेसेनेचे आ. सुहास बाबरांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
-
झेडपी व पंचायत समिती निवडणुकीची प्रचार सांगता; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून निर्देश जारी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीचा जाहीर प्रचार 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता संपणार असून, त्यानंतर प्रचार करता येणार नाही.
-
‘वाराणसी’बाबत एस. एस. राजामौली, महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांची खास प्रतिक्रिया
लक्षात राहणाऱ्या कथा यासाठी ओळखले जाणारे राजामौली आता आपल्या आगामी मेगा अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपट ‘वाराणसी’ सह प्रेक्षकांसमोर येत आहेत.
-
अहिल्यानगरमध्ये प्रेमाच्या बनावातून लुटीचा कट; हनिट्रॅप टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश
प्रेमाच्या बहाण्याने तरुणांना जाळ्यात ओढून लूट करणाऱ्या हनिट्रॅप टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठा पर्दाफाश केला आहे.
-
शरद पवारांची पार्थ-जय पवारांसोबत बैठक; महत्वाची पदं आणि विलीनीकरणाबाबत अंतिम निर्णय?
अजित पवार यांच्याकडे असलेल्या महत्वाच्या संस्थात्मक पदांचीही पवार कुटुंबात वाटणी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
-
नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर महामार्गास मंजुरी; अहिल्यानगरला नवे महत्व प्राप्त होणार असल्याची खा. लंके यांची माहिती
या प्रकल्पामुळे दळणवळणाच्या दृष्टीने अहिल्यानगरला नवे महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.
-
करन्सी मूल्यात चढ-उतार का होतात? सोप्या भाषेत समजून घ्या यामागची कारणं!
सरकारचे धोरण, खर्चाची दिशा, तूट आणि गुंतवणुकीविषयीचा दृष्टिकोन या सगळ्यांचा थेट परिणाम देशाच्या करन्सीवर होत असतो.









