- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
नाशिक हादरलं! राहत्या घरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह
नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ
-
उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेनंतर महिलांना साड्यांचे वाटप; व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाल्यानंतर लगेचच महिलांना साड्यांचे वाटप, घटनेचे काही व्हिडिओ समोर
-
मनसे-शिवसेनेची पुण्यात युती? थेट उमेदवारांची यादीच ठाकरेंना पाठवली
शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाची महानगरपालिका निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट केली.
-
हफ्तेखोरी आणि खंडणी हे शब्द संगमनेरकरांना नव्याने कळाले; बाळासाहेब थोरातांचा आ. खताळ, विखेंवर निशाणा
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल. विरोधक म्हणतात की काँग्रेस संपली. तस काही नसून काँग्रेस आमच्या मनात आहे.
-
56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बंधिश बैंडिट्स Season 2 ची मोहोर; ठरली सर्वोत्तम वेब सिरीज
लोकप्रिय म्युझिकल ड्रामा मालिका बंधिश बैंडिट्स Season 2 ने 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम वेब सीरीज पुरस्कार जिंकला.
-
तपोवनमधील वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे मैदानात; राज्य सरकारला सुनावले खडे बोल
अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी केला तपोवनमधील वृक्षतोडीचा केला कडाडून विरोध
-
साधुग्रामच्या नावाखाली तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सरकारवर आगपाखड
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झाडं तोडण्याच्या निर्णयाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. X पोस्टमधून त्यांनी सरकारवर केले गंभीर आरोप.
-
ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम उत्साहपूर्ण वातावरणात पडला पार
“डिझाईन थिंकिंग, उद्योजकता आणि इकोसिस्टिम्सद्वारे औद्योगिक नवकल्पनांना चालना” या विषयावर आधारित ऑनलाइन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन
-
ठाकरे बंधूंचं ठरलं; मनसे आणि शिवसेना ठाकरे गट मुंबईसह ६ महानगरपालिका सोबत लढवणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिका आणि विविध मुद्द्यांवर चर्चा. राज्यातील 6 महानगरपालिका सोबत लढवण्याचा घेतला निर्णय.
-
‘मिस यू मिस्टर’ चित्रपटाच्या पोस्टरने उत्सुकता वाढवली; चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
मंत्रा व्हिजनच्या सहकार्याने थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्स प्रस्तुत ‘मिस यू मिस्टर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज










