- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
‘पाच फुटाच्या बच्चन‘मध्ये तगड्या कलाकारांची फौज, कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर प्रदर्शित
एका कीर्तनकार तरुणीची गोष्ट सांगणाऱ्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.
-
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत FDA ची अचानक ‘एन्ट्री’; जेवणाचे सॅम्पल घेतल्याने चर्चेला उधाण
एफडीएकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाच भाजपच्या या महत्वाच्या बैठकीच्या ठिकाणी देखील पथक पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
-
‘200 मंडळांचा DJ ला नकार, पण एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलं’; मेधा कुलकर्णींचं वक्तव्य
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही डीजेच्या दणदणाटाला विरोध करत पारंपरिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सवावर भर देण्याची भूमिका मांडली आहे.
-
झी-गुगलची मोठी भागीदारी; टीव्ही मालिकांमध्ये प्रथमच एआय सर्चचं फिक्शन-आधारित एकीकरण
झी टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘गंगा माई की बेटियॉं’ यांच्या कथाविश्वात गूगल सर्च एआय मोडला समाविष्ट करण्यात येणार आहे.
-
‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या राजगड दुर्गसंवर्धन मोहिमेत हजार स्वयंसेवकांचा सहभाग
किल्ले राजगडावर खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली ‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
-
‘12 तारखेपूर्वी मुंबईत पोहोचा, आझाद मैदानावर मात्र जाऊ नका’; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
आजपासूनच हळूहळू मुंबईत दाखल होण्यास सुरुवात करा आणि पुढील 12 दिवस आपल्या सोयीनुसार मुंबईत पोहोचा, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
-
‘एकही बांगलादेशी फेरीवाला दिसता कामा नये’; नेवाशात किरीट सोमय्यांचा प्रशासनाला इशारा
नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर सोमय्या यांनी या प्रकरणात पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली.
-
‘हिरो कोण विचारलं तर एकानं खान, दुसऱ्यानं पुष्पा सांगितलं’; समीर वानखेडेंचं नव्या पिढीवर भाष्य
विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी आपण कधीही सोडत नसल्याचे सांगत वानखेडे यांनी तरुणांना भविष्यातील करिअरबाबतही मार्गदर्शन केले.
-
अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकला; लारक बेटावर US चा हल्ला, इराणकडून बॅलेस्टिक मिसाइलने प्रत्युत्तर
जवळपास महिनाभर थेट लष्करी कारवाईत असलेला खंड या हल्ल्यामुळे संपुष्टात आला असून, अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत.
-
विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत एल्गार; 5 तारखेला मोठं आंदोलन करणार, अभिजीत दीपकेंची घोषणा
देशातील जवळपास प्रत्येक राज्यात विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचेही त्यांनी म्हटले.









