- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर, तर वैभव सूर्यवंशीचे पदार्पण; भारतीय टी-20 संघात बदलांचे वारे
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शनिवारी जाहीर होणाऱ्या टी-20 संघात श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
-
5 जून 2026 रोजी मकर राशीतील चंद्र आणि श्रवण नक्षत्राचा महायोग, या 5 राशींसाठी कुबेराचे दरवाजे उघडतील
चंद्र उच्च व्यवस्थापन क्षमतेच्या मकर राशीत प्रवेश करत आहे, जिथे त्याचे श्रवण नक्षत्राशी मिलन एक दुर्मिळ 'यशाची ब्लू प्रिंट' तयार करत आहे.
-
पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड
पुणे विभाग विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून राष्ट्रवादीचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
-
भारतीय संविधानाने दिलेले अधिकारही महिलांना पूर्णपणे मिळत नाहीत; पोलीस व्यवस्थेवर वैशाली माने यांचा गंभीर आरोप
महिला अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
-
माझ्याशिवाय आयपीएल यशस्वी झाली नसती; शशी थरूरांपासून स्क्रिप्टेड वादांपर्यंत ललित मोदींचे खळबळजनक दावे
ललित मोदी यांनी एका मुलाखतीत आयपीएलच्या निर्मितीपासून ते कोची फ्रँचायजी वाद अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
-
एअरपोर्टवर फोटो काढताना सावध रहा; DGCA चे कडक निर्देश, उल्लंघन केल्यास विमानप्रवासावरही येऊ शकते बंदी
प्रवाशांमध्ये वाढत्या सोशल मीडिया ट्रेंडच्या पार्श्वभूमीवर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
-
पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
-
बिहार हादरलं! मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू; खिडक्या फोडून रुग्णांची सुटका
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
-
म्हणून नव्या दिग्दर्शका सोबत काम करायला आवडतं – सई ताम्हणकर !
सई लवकरच "तुंबाडची मंजुळा" या चित्रपटात नव्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनी केल आहे.
-
भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्राजक्त तनपुरे पुन्हा चर्चेत; किती आहे त्यांची एकूण संपत्ती?
विधान परिषद निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर सुमारे ८ कोटी 32 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे.









