- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
हैद्राबादमध्ये पोलिसांना गाडी का फोडावी लागली? माधापूर रेसिंग प्रकरणाचा थरारक व्हिडिओ व्हायरल
पोलिसाने काठीने कार थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने गाडी वेगाने पळवली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले.
-
10 दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ, पेट्रोल 113 पार; सर्वसामान्यांना महागाईचा आणखी मोठा झटका
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली असून गेल्या दहा दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे.
-
कोकण सहल ठरली अखेरची; आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू
आंबेनळी घाटात पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्कॉर्पिओ अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 500 ते 700 फूट खोल दरीत कोसळली.
-
ग्रहांच्या अद्भुत संयोगाने खुलणार यशाचे दरवाजे; जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आनंद आणि दुःख घेऊन येऊ शकतो, परंतु तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा धैर्याने आणि समजूतदारपणाने सामना करू शकाल.
-
संसदेतील उत्कृष्ट कामगिरीची दखल; महाराष्ट्रातील 5 खासदारांना जाहीर झाला प्रतिष्ठेचा संसदरत्न’ पुरस्कार
देशभरातून निवड झालेल्या 12 खासदारांपैकी पाच खासदार महाराष्ट्रातील असल्याने राज्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
-
Pune Metro Viral Video : मेट्रो कोचमध्ये पाणी कसं साचलं? प्रशासनाने दिलं स्पष्टीकरण
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मेट्रोमध्ये साचलेले पाणी हे पावसाचे नसून HVAC प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झाले होते.
-
शरद पवार यांनी पत्रकार राजदीप सरदेसाई यांची माफी का मागितली होती?
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्याशी संबंधित एक जुना अनुभव सांगत पत्रकारांच्या अधिकारांवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
-
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत पुढच्या काही तासांत मोठी घडामोड? मार्को रुबियो यांच्या विधानाने युद्ध थांबण्याच्या चर्चांना वेग
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत आता काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
मार्केट कोसळणार हे निश्चित! रॉबर्ट कियोसाकींचा इशारा; सोनं 3 लाख रुपये तोळा, चांदी 5 लाख रुपये किलोवर जाणार?
जिम रिकार्डस यांच्या अंदाजच हवाला देत सोनं, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतींमध्ये ऐतिहासिक वाढ होणार असल्याचा दावा केला आहे.
-
नाशिक विधान परिषद निवडणूक जाहीर होताच महायुतीतच संघर्ष पेटला; भाजप विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत होण्याची शक्यता
दोन्ही पक्षांकडे जवळपास समान संख्याबळ असल्याने भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी थेट चुरस रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.









