- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
दरडी, पूर आणि वादळी वाऱ्यांच्या संकटात महाराष्ट्र; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
दोन दिवसांत दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.
-
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीला महापूर; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने नदीकाठचा परिसर सील केला
आळंदीतील परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने सोमवारी पहाटेपासून नदीवरील चारही प्रमुख पूल वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
-
पुण्यात आज सर्व शाळांना सुट्टी; रेड अलर्टमुळे प्रशासन हायअलर्टवर, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन
पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
-
मुंबई-पुणे प्रवास टाळा; मुसळधार पावसामुळे द्रुतगती मार्ग बंद, लोहगडजवळ भूस्खलनाची घटना
पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत आहेत, तर नद्या-नाले दुथडी भरून वाहत असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
-
मुंबईत पावसाचा कहर; मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
मुंबईच्या मानखुर्दमधील जनता नगर परिसरात जी+3 चाळीचा काही भाग कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बरेच जण जखमी असल्याची माहिती आहे.
-
सौभाग्य योगात नशीब चमकेल, चंद्र बदलेल राशी, जाणून घ्या कोणाला होईल मोठा फायदा
सोमवार हा भगवान शिव आणि चंद्र या दोघांचाही दिवस असून या दिवशी शिवाभिषेक, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो.
-
इन्स्टाग्राम पोस्ट, अनफॉलो आणि हटवलेले फोटो; पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांच्या नात्यात नेमके काय घडले?
पोस्टमध्ये पृथ्वी शॉचे नाव घेतलेले नसले, तरी गेल्या काही दिवसांपासून दोघांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या.
-
दुसरा सामना 7 वाजता, तिसरा 10 वाजता; भारत-इंग्लंड टी-20 मालिकेच्या वेळेत का झाला बदल?
मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने सर्व विभागांत सरस कामगिरी करत भारतावर विजय मिळवला.
-
एल निनोचा प्रभाव कमी होतोय? सक्रिय मान्सूनमुळे देशातील पावसाची तूट 40 टक्क्यांवरून 27 टक्क्यांवर
10 जुलैपर्यंत मध्य भारत, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
-
राज्यभरातील दूध भेसळ रॅकेट उद्ध्वस्त; तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईत 13 आरोपी जेरबंद
अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत पाच जिल्ह्यांमध्ये छापे टाकत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.









