अमोल खुणे यांच्यावर 20 जणांकडून जीवघेणा हल्ला, बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर पाली येथील नागनाथ मंदिर परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 10 11T172300.725

Amol Khune Attack : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर पाली येथील नागनाथ मंदिर परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अमोल खुणे दर्शनासाठी मंदिरात गेले असताना सुमारे १५ ते २० जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, ते बेशुद्ध पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

follow us