- Home »
- Maharashtra News
Maharashtra News
राज्यातील भरती परीक्षा सुधारणांसाठी गठित उच्चस्तरीय समितीचा अंतरिम अहवाल शासनास सादर
MPSC Committee : राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय
अखिल भारतीय संत समितीसह गंगा महासभेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘सनातन मार्तंड’ पुरस्कार
Eknath Shinde : सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, सत्तेपेक्षा सत्य मोठे आणि अधिकारापेक्षा धर्म व कर्तव्य श्रेष्ठ आहे. सनातन धर्म, संत समाज
अहिल्यानगर जिल्हा बँक आता शेतकऱ्यांची बँक म्हणून काम करणार; विजयानंतर निलेश लंके स्पष्टच बोलले
Ahilyanagar District Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पारनेर विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून दणदणीत विजय
31 वर्षांत जमवली 4.37 कोटींची बेहिशेबी मालमत्ता; कृषी अधिकाऱ्यासह पत्नीवर गुन्हा
कृषी विभागातील वर्ग-1 अधिकारी किरण जाधव यांची 4.37 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड. ACB कडून अधिकारी आणि पत्नीसह गुन्हा दाखल.
वाढवण बंदराविरोधात आंदोलन चिघळलं; समुद्रात उतरून ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन
Vadhavan Port Protest : वाढवण बंदराच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्याच्या हालचाली होताच स्थानिकांचा संताप उफाळला आहे.
Tukaram Mundhe : FDA ची मोठी कारवाई; 4 अधिकारी निलंबित; कारण काय?
Tukaram Mundhe : अन्न व प्रशासन विभागातील आणखी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाया
रत्नागिरीत चार दिवसांत तीन तरुणींचा मृत्यू; खेड, चिपळूण आणि गुहागरमधील घटनांनी चिंता वाढवली
Ratnagiri News : शिक्षण आणि भविष्याची स्वप्नं घेऊन पुढे जाणाऱ्या तीन तरुणींच्या आत्महत्येच्या घटनांनी रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.
एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिले का? मनोज जरांगेंचा मोठा सवाल
Manoj Jarange On Eknath Shinde : मला 500 कोटी दिल्याची भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरु आहे. जरांगेंना 500 कोटी द्यायचे असं शिंदेंनी भाजपला
विधिमंडळातील अभ्यागत प्रवेशावरून पीठासीन अधिकाऱ्यांमध्ये संघर्ष; सचिन अहिर, अण्णा बनसोडे यांच्या अधिकारांना कात्री?
Sachin Ahir : नागरिक, शासकीय अधिकारी, अभ्यागत यांना अधिवेशन नसताना उपसभापती आणि उपाध्यक्ष कार्य़ालयाच्या परवानगीने गेल्या अनेक वर्षांपासून
ऊस दरावर केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही; राजू शेट्टी आक्रमक, चक्काजाम आंदोलनाची घोषणा
Raju Shetti : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यानं राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय महामार्गांवर चक्काजाम आंदोलन घोषणा केली.