Maharashtra Daily Working Hours : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक महत्वाचे निर्णय (Maharashtra Government Cabinet Decisions) घेण्यात आले. राज्यातील खासगी आस्थापनांत दैनंदिन कामकाजाचे तास नऊवरून दहा तास करण्यासाठी (Maharashtra Daily Working Hours) कायद्यात संशोधनासाठी मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाची माहिती दिली. सध्या खासगी क्षेत्रात (Private Sector) एक दिवसाच्या शिफ्टमध्ये नऊ तास काम […]
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी खात्यांतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही परीक्षा बंद करण्यात आली होती.
हैदराबाद गॅझेटियर सरकारला मान्य असून यासंदर्भात जीआर लवकरच काढला जाणार आहे.
Tejaswini Pandit : लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) इंस्टग्रामवर एक भावूक पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Ajit Pawar : संत शेख महंमद महाराज मंदीर जिर्णोद्धार वरून संत शेख महंमद मंदिर समिती व संत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट यांच्यात धुमसत असलेला
आंदोलनकर्ता अजित पवारांना कांद्याच्या प्रश्नावर बोला असे म्हणत होता. परंतु, अजितदादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाषण सुरुच ठेवले.
उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.
Eid-e-Miladun Nabi : मुस्लीम समाजाचा पवित्र असा मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर रोजी आहे तर 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे.
Laxman Hake On Manoj Jarage Patil : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील
भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा समाजाला दिलेले आश्वासन पाळावे.