जास्तीत जास्त किंवा त्याहून जास्त म्हटलं तर नऊ ते दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल.
गोहत्येचा गुन्हा वारंवार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा प्रकाचे गुन्हे वारंवार दाखल होणाऱ्या आरोपींवर थेट मकोका लावण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने येत्या 1 एप्रिलपासून समृद्धीवरील पथकरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का, हिंमत असेल तर जा आणि उद्धव ठाकरेंना विचारा की संजय राठोड यांना का क्लीनचीट दिली?
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे.
हिंसाचारा दरम्यान एका ठिकाणी अंधाराचा फायदा घेत जमावाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
नगरमधील काही दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी 4 हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी 1500 कोटी, ऊर्जा विभागासाठी 1400 कोटी असे एकूण सात हजार कोटींचा फटका बसला आहे.