महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे.
कोपरगाव मतदारसंघातील आमदार निधीतून होणाऱ्या १ कोटी रुपये निधीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
येवला मतदारसंघात मीच उमेदवारी करणार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठामपणे सांगितले आहे.
शांतनू नायडू एक असं नाव आहे जे रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहायक आहेत.
Raj Thackeray : राज्यात येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election) घोषणा करणार आहे.
पंतप्रधान मोदींचं मंदिराचं बांधकाम करणाऱ्या मयूर मुंडे या भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
कोल्हापूर : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचा (Rahul Gandhi) साधेपणा आपल्यापैकी सर्वांनी बघितला आहे. त्यांच्या यासाधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्यानंतर आज (दि.5) पुन्हा याच साधेपणाची पुनरावृत्ती झाली असून, राहुल गांधींनी एका साध्या टेम्पो चालकाच्या घरात स्वतः स्वयंपाक बनवत त्यांच्यासोबत संवाद साधला आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर राहुल गांधींनी कोल्हापुरात एका सर्वसाधारण टेम्पो चालकाच्या घरी भेट […]
केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.
Raj Thackeray Post : राज ठाकरे त्यांच्या परखड आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे सर्वांना परिचित आहेत. राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर राज ठाकरे नेहमीच व्यक्त होत असतात. आजही राज ठाकरेंनी त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना व्यक्त करताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महात्मा गांधींचा उल्लेख केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बायोपिक येणार? तेजस्विनी […]
हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कमलेश कुमार सिंह भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.