- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
या राशींना तीव्र उष्णता आणि राहुकाळात अचानक आर्थिक लाभ होईल.
आज दिवसभर तूळ राशीतील चंद्र आणि परीघ योग यांचा थेट परिणाम तुमच्या संपत्तीवर, करिअरवर आणि कौटुंबिक जीवनावर होईल.
-
रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन 6 चा भव्य आणि दिमाखदार समारोप
मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन 6 हा मराठी चित्रपटसृष्टीचा एक खरा उत्सव ठरला.
-
जब भी मैं घायल होता हूँ, तब मैं…; विवेक कोल्हेंचा राहात्यातील सोहळ्यातून विखेंना अप्रत्यक्ष इशारा
‘जब भी मैं घायल होता हूँ, तब मैं घातक होता हूँ,’ हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, अशा शब्दांत कोल्हे यांनी विरोधकांना थेट संदेश दिला.
-
‘tukaram_ias’ इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवा माहिती; भेसळखोरांवर होणार थेट कारवाई
गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांना इन्स्टाग्रामवर मेसेज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली! तांत्रिक बिघाडामुळे मोठा निर्णय
29 मे रोजी प्रदर्शित होणारा ‘द महाराष्ट्र फाईल्स’ हा सिनेमा तांत्रिक बिघाडामुळे आता या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचं समोर आलंय.
-
रुपाली चाकणकरांची भूमिका करू नका; दीपाली सय्यद यांना धमक्यांचे फोन, राजकीय दबावाचा गंभीर आरोप
रुपाली चाकणकरांचा रोल करू नका, असा दबाव आपल्यावर आणला जात असल्याचा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला आहे.
-
ब्रेकिंग : रखरखत्या उन्हात बाज टाकून करणार उपोषण, जरांगेंची आंदोलनाबाबत मोठी घोषणा
सरकारवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला जर मराठा समाजाची खरंच काळजी असती तर आतापर्यंत आरक्षण दिलं असतं.
-
सीएनजी वाहनधारकांनाही महागाईचा झटका! पुणे-नाशिकमध्ये दरवाढ, पेट्रोल-डिझेलनंतर आता गॅसही महाग
गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने हैराण झालेल्या नागरिकांना आता सीएनजीच्या दरवाढीलाही सामोरे जावे लागत आहे.
-
होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणावाचा स्फोट; इराणला साथ दिल्यास ओमानला उडवून देऊ, डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
ओमानने इतर देशांप्रमाणेच वागले पाहिजे, अन्यथा आम्ही त्यांना उडवून देऊ, असे वादग्रस्त विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले.
-
शांतता चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर हल्ला, होर्मुझ परिसरातील लष्करी ठिकाणे केली उद्ध्वस्त
अमेरिकन सैन्याने इराणमधील अशा एका लष्करी ठिकाणावर हल्ला केला, जिथून अमेरिकन सैन्य तसेच जगातील व्यापारी जहाजांना धोका निर्माण होऊ शकतो.









