- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
Vishal Aarde
पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम क्षेत्राची आवड जपत मी गेल्या ४ वर्षांपासून कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. राजकारण, सामाजिक घडामोडी, गुन्हे, मनोरंजन, क्रीडा आणि जनहिताच्या विषयांवरील बातम्या अचूक, विश्वासार्ह आणि वाचकाभिमुख पद्धतीने सादर करण्याचा माझा प्रयत्न असतो. ताज्या घडामोडींचे विश्लेषण, बातम्यांचे पुनर्लेखन, विशेष लेखन आणि डिजिटल प्रेक्षकांच्या गरजेनुसार दर्जेदार आशय निर्मिती ही माझी प्रमुख कार्यक्षेत्रे आहेत. माहितीची सत्यता, भाषेची शुद्धता आणि प्रभावी मांडणी यांना प्राधान्य देत वाचकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
-
उत्तर प्रदेशातील बेतवा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला; 6 मजुरांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
भीषण अपघातात आतापर्यंत किमान सहा मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
-
FIPRESCI-India च्या टॉप-10 भारतीय चित्रपटांमध्ये ‘गोंधळ’ आणि ‘साबर बोंड’; मराठी सिनेमाचा राष्ट्रीय स्तरावर पुन्हा डंका
FIPRESCI-India ने जाहीर केलेल्या 2025 मधील सर्वोत्तम भारतीय चित्रपटांच्या टॉप-10 यादीत दोन मराठी चित्रपटांनी दमदार स्थान मिळवलं आहे.
-
14 मृत्यूंनी राज्य हादरलं; पुणे विषारी दारू प्रकरणात मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंहला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
योगेश वानखेडे या आरोपीला अटक करण्यात आली होती. आता मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या कर्नल विरखा सिंहलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
-
पुणे हादरलं! पिंपरी चिंचवड ते हडपसर विषारी दारूमुळे 13 जणांचा संशयास्पद मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला असून, यामागे विषारी दारू कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
-
आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांबाबत जरांगेंचे असणारे गैरसमज भेट घेऊन दूर करणार…मंत्री विखे
मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही.
-
जीव चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, कलाकार आणि प्रेक्षकांच्या मनमोकळ्या गप्पाही रंगल्या
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
-
तनपुरे यांच्या उमेदवारीला भाजपच्या ‘या’ नेत्याचा विरोध, थेट फडणवीसांची भेट घेणार
सत्यजित कदम यांनी तनपुरेंच्या भाजप प्रवेशाला आपला विरोध नाही मात्र त्यांना उमेदवारी देण्यावरून आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं.
-
इराणचा कुवेतवर हल्ला तर लेबनॉनमध्ये इस्रायलचा एअर स्ट्राईक, अमेरिका-इराण संघर्षानंतर परिस्थिती आणखी चिघळली
कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला, तर दुसरीकडे इस्रायलने लेबनॉनमधील टायर शहरावर भीषण हवाई हल्ला चढवला.
-
लग्नासाठी काहीही! पुण्यात तरुणाचे अपहरण करून बीडला नेले, तरुणींसह 7 जणांना अटक
भरदिवसा आणि गजबजलेल्या रस्त्यावरून एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची थरारक घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद परिसरात घडली.
-
मान्सून वेळेवर नाही, एल निनोचा प्रभाव वाढतोय; शेतकऱ्यांसमोर नव्या चिंतेचे ढग
हवामान विभागाने 15 मे रोजी केलेला अंदाज चुकीचा ठरत असून, केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते.









