अजित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार आहेत की नाही, याचा निर्णय बारामतीकर घेणार
Shirur Lok Sabha constituency शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बड्या नेत्यांविना आपली निवडणूक लढवत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना ताकदवान नेत्यांचे मोठे पाठबळ दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील […]
Chandrakant Khaire Vs Harshwardhan Jadhav दोन नेत्यांतील दुश्मनी एकमेकांचे राजकीय करीअर कसे उद्वस्त करू शकते, याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हण या वेळी नक्की आठवते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यातील माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांच्यात रंगणारा सामना. या दोन्ही नेत्यांनी […]
(Rahul Gandhi`s investment in share market) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जासोबत निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रही दिले आहे. राहुल गांधी यांनी या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याजवळ असणाऱ्या शेअर्सची तसेच एकूण संपत्तीची सविस्तर माहिती दिली आहे. राहुल गांधी यांच्याविषयी तुमचे […]
Vijay Shivtare U turn राजकारणात विरोधकांवर हल्ला करताना इतकेही पुढे जाऊ नये की तेथून इंचभर सुद्धा मागे फिरणे मुश्किल व्हावे, असा वडिलकीचा सल्ला अनेक ज्येष्ठ राजकारणी देतात. राजकारण हे नेहमीच तडजोडींचे असते. पण ती तडजोड विश्वासार्ह वाटणे तितकेच महत्वाचे. तडजोड केल्यानंतर आपलाच मोहरा त्यात बळी जायला नको, ही एक खबरदारी घ्यावी लागते. असाच अनुभव पुरंदरचे […]
Nashik Lok Sabha Constituency: राजकारणातील स्थिती कधी बदलेल ते सांगता येत नाही. जाहीरपणे उमेदवारीची घोषणा होऊनही ती मिळविण्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागण्याची वेळ येऊ शकते, असा धडा नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत नाशिकमधून (Nashik Lok Sabha) महायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच […]
Beed Lok Sabha constituency : भाजप नेत्या पंकजा मुंडे ((Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Loksabha Election) आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. बीडमध्ये पंकजा यांचा ज्याच्याशी संघर्ष होता, तो भाऊच म्हणजे धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आता प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे पंकजा यांचे फक्त विजयाचे लिडच मोजायचे […]
Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखालील शिवसेनेने लोकसभेसाठी आपल्या आठ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. आपल्या बंडात साथ देणाऱ्या १३ पैकी ८ खासदारांच्या जागा पुन्हा मिळविण्यात ते यशस्वी झाले. पुढच्य यादीत या जागांची संख्या आणखी वाढणार आहे. त्यामळे शिंदे यांनी टक्केवारीच्या भाषेत बोलायच तर पहिल्या फेरीत ६० टक्के यश संपादित केले आहे. दुसऱ्या फेरीत ते […]
Vijay Shivtare मी बारा एप्रिल रोजी बरोबर बारा वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार म्हणजे करणारच अशी वल्गना माजी राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पाच दिवसांपूर्वी केली होती. बारामतीचा बिहार झालाय. पवाररुपी नावाची झुंडशाही आणि हुकूमशाही संपवण्यासाठी मी धर्मयुद्ध सुरू केले आहे. मी निवडणूक लढविणारच. कोणीही मनात शंका ठेवू […]
पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Loksabha constituency) राजकीय घडामोडींना वेग आला असून आता या घडामोडींचे केंद्र अकलूजचे मोहिते पाटील घराणे (Mohite Patil Family) राहिले आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांनी राष्ट्रवादीची तुतारी घेण्याची घोषणा आज केली. “भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील याचा ओढा हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे आहे. आमच्या निर्णयाची त्याला […]